lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले... - Marathi News | swati maliwal assault case bibhav kumar arrested moved anticipatory bail in tis hazari court delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

Swati Maliwal Assault Case : विभव कुमार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एन हरिहरन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ...

शिक्षा सुनावली, क्रूरकर्म्यांना फासावर कधी टांगणार? - Marathi News | Sentencing, when will the brutal criminals be hanged? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षा सुनावली, क्रूरकर्म्यांना फासावर कधी टांगणार?

महाराष्ट्रात फाशीची शिक्षा ठोठावलेले १७ कैदी नागपुरात : एकाची दया याचिकाही राष्ट्रपतींकडून फेटाळली गेलेली ...

Akola: वडिलांच्या अंगावर गरम तेल टाकणाऱ्या मुलीस कारावास - Marathi News | Akola: Jail for girl who poured hot oil on her father's body | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: वडिलांच्या अंगावर गरम तेल टाकणाऱ्या मुलीस कारावास

Akola News: बाळापुर तालुक्यातील मानकी येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतल्याने वडील गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुलगी प्रतीभा पांडे हीला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...

Gadchiroli: कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार, दोन आरोपींना दहा वर्षांची शिक्षा - Marathi News | Gadchiroli: Assault on college going student, two accused sentenced to 10 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार, दोन आरोपींना दहा वर्षांची शिक्षा

Gadchiroli News: पदवीचे शिक्षण घेणारी २३ वर्षीय विद्यार्थिनीच्या विद्यार्थिनीवर कॉलेजला जाताना वाटेत दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सहा वर्षांपूर्वी कुरखेडा तालुक्यात घडली होती. ...

चार जणांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा - Marathi News | Death sentence for three accused who killed four persons | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार जणांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा

आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. ...

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला जामीन नाकारला - Marathi News | bail denied to hardik pandya step brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला जामीन नाकारला

व्यवसायात भावंडांची फसवणूक केल्याचे प्रकरण ...

जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Attempted murder by sharing land, five years hard labor for the four | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी

जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. ...

इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी - Marathi News | Israel Hamas war tension rises on Palestine Gaza South Africa International court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी

Israel vs South Africa in International Court: पॅलेस्टाइनच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे ...