lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान  - Marathi News | 'I am with them, if Swati Maliwal thinks...' Priyanka Gandhi's big statement in the abuse case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’प्रियंका गांधी यांचं मोठं विधान

Priyanka Gandhi News: आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचया निवासस्थानी झालेल्या कथित मारहाणीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. तसेच या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाची कोंडी झाली आहे. ...

‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Prithviraj Chavan should take a parrot and sit down to tell predictions', Ajit Pawar group's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 

Maharashtra Lok Sabha Election 2024: पृथ्वीराज चव्हाण यांनी  पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला अजित पवार गटाने लगावला आहे. ...

दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस - Marathi News | Loksabha Election - Why should we trust Arvind Kejriwal who came from jail for 15 days in liquor scam? - Congress Charanjit Singh Channi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीत पंजाब काँग्रेसनं अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आप पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.  ...

झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित - Marathi News | issue of redevelopment of slums was raised a close fight the votes of the minority will be the calculation of victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...

गेल्या दशकात बेजबाबदार राजकारण, निष्क्रिय सत्ताधारी धर्माच्या नावावर...: प्रियांका गांधी - Marathi News | irresponsible politics in the last decade from bjp criticized by priyanka gandhi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गेल्या दशकात बेजबाबदार राजकारण, निष्क्रिय सत्ताधारी धर्माच्या नावावर...: प्रियांका गांधी

रायबरेलीत भाजपचे उमेदवार मतांसाठी सरपंचांना धमकावत असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. ...

निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची वॉर रूम ठरतेय निर्णायक; १३० जागांवर विशेष लक्ष - Marathi News | war room of congress is decisive in the lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची वॉर रूम ठरतेय निर्णायक; १३० जागांवर विशेष लक्ष

नेत्यांच्या प्रचारसभा, पत्रकार परिषदांसाठी समन्वय   ...

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election: will provide external support if India government is formed; Mamata Banerjee's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

'तुम्हाला पंजाचे बटण दाबावे लागेल...', काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी CM केजरीवाल मैदानात - Marathi News | 'You have to press the paw button...', CM Kejriwal's road show to campaign for Congress candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्हाला पंजाचे बटण दाबावे लागेल...', काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी CM केजरीवाल मैदानात

Arvind Kejriwal road show: दिल्लीतील सर्व सात जागांसाठी 25 मे रोजी मतदान होत आहे. ...