lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण - Marathi News | Chris Gayle to play in IPL 2025 as Impact player rule Virat Kohli video goes viral after IPL 2024 RCB vs CSK match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

Virat Kohli Chris Gayle Video, IPL 2024 RCB vs CSK : विराटने ख्रिस गेलला दिलेली ऑफर व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. ...

RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण  - Marathi News | MS Dhoni waited for the post match handshake with the RCB players, but it didn’t happen, The RCB players were busy celebrating their last-ball win over CSK, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 

महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा ( ४२) यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला, परंतु २७ धावांनी त्यांची हार झाली. ...

यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले - Marathi News | IPL 2024 Updates RCB Royal Challengers Bangalore win 6 consecutive matches to enter play offs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग, चाहत्यांचे टेन्शन वाढले

आयपीएल २०११ मध्ये आरसीबीने सलग ७ सामने जिंकले आणि त्यानंतर संघ अंतिम फेरीत गेला. ...

Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका - Marathi News | ipl 2024 rcb vs csk ms dhoni left stadium without shaking hands with rcb players video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: धोनी RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका

MS Dhoni Video, IPL 2024 RCB vs CSK: बेंगळुरूने चेन्नईचा केलेला पराभव धोनीच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसले ...

MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत - Marathi News | IPL 2024 CSK vs RCB MS Dhoni 110 meter longest six video becomes reason for their loss as rcb wins with new ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने मैदानाबाहेर मारलेल्या सिक्सरमुळे CSKचा पराभव? RCBला मोक्याच्या क्षणी झाली मदत

MS Dhoni Six, IPL 2024 CSK vs RCB: धोनीने शेवटच्या षटकात पहिल्याच चेंडूवर मारलेला षटकार RCBच्या पथ्यावर पडला ...

'विराट तू एक...';गौरव मोरेने मोजक्याच शब्दात साजरा केला RCB चा विजयोत्सव - Marathi News | Gaurav More post after virat kohli RCB win against csk and enter in ipl playoffs 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विराट तू एक...';गौरव मोरेने मोजक्याच शब्दात साजरा केला RCB चा विजयोत्सव

RCB च्या विजयानंतर गौरव मोरेने मोजक्या शब्दात विराट कोहलीचं कौतुक करत खास पोस्ट लिहिली आहे (rcb, virat kohli, gaurav more) ...

RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral  - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Anushka Sharma & Virat Kohli is crying after Royal Challengers Bengaluru reach in playoffs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग सहा विजयांची नोंद करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. ...

RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना  - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : RCB won by 27 runs, Royal Challengers Bengaluru qualify for Playoffs, Rachin Ravindra ( 61) run out & superb catch by faf du Plessis, game changing moment, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. ...