Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020 FOLLOW Bihar assembly election 2020, Latest Marathi News बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. Read More
राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे. ...
Bihar Politics:काँग्रेस नेत्याचाच दावा; राज्यात निर्माण झाली खळबळ ...
राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांचं महत्वपूर्ण विधान. ...
नितीश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाला जागत लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ...
Congress Rahul Gandhi And Modi Government Over Corona Vaccine : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याकडून सदनातील सदस्यांना मास्कचा वापर करण्याची सूचना वारंवार केली जात होती. ...
Bihar Assembly speaker: अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे. ...