lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका - Marathi News | Truck driver arrested and released in case of accidental death of MLA Daulat Daroda PA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका

अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा खाजगी स्वीय सहाय्यक प्रशांत सुरेश भोईर याचा रविवारी झाला अपघाती मृत्यू ...

भिवंडीत रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू - Marathi News | two people died in a road accident in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू

अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भिवंडी लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांची 43 नामनिर्देशनपत्रे वैध तर 5 उमेदवारांचे अर्ज अवैध - Marathi News | In Bhiwandi Lok Sabha Constituency, 43 nomination papers of 36 candidates are valid while applications of 5 candidates are invalid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांची 43 नामनिर्देशनपत्रे वैध तर 5 उमेदवारांचे अर्ज अवैध

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 23, भिवंडी लोकसभा  मतदारसंघात एकूण 41 उमेदवारांनी आपले 48 अर्ज दाखल केले होते. ...

भिवंडीत शक्ती प्रदर्शन करीत कपिल पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती - Marathi News | lok sabha election 2024 in presence of cm eknath shinde and dcm devendra fadnavis kapil patil candidature filed in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शक्ती प्रदर्शन करीत कपिल पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

ऑटो रिक्षा आणि दुचाकी चोरी करणाऱ्या एका तडीपार आरोपीसोबत २ अल्पवयीन युवकांना अटक  - Marathi News | 2 minor youths arrested along with an accused accused of stealing auto rickshaws and two-wheelers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑटो रिक्षा आणि दुचाकी चोरी करणाऱ्या एका तडीपार आरोपीसोबत २ अल्पवयीन युवकांना अटक 

मुख्य आरोपी शेरअली इमाम फकीर उर्फ पिल्या हा निजामपूर पोलिस ठाण्यातुन तडीपार केलेला गुन्हेगार असून यांच्या कडून जप्त केलेल्या वाहनांच्या आधारे एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. ...

भिवंडी लोकसभेत आरपीआय सेक्युलरचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा  - Marathi News | Public support of RPI Secular to Mahavikas Aghadi in Bhiwandi Lok Sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभेत आरपीआय सेक्युलरचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा 

शनिवारी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस एड. किरण चन्ने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. ...

भिवंडी लोकसभेत पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्जांचे वाटप - Marathi News | Distribution of 54 nomination papers in Bhiwandi Lok Sabha on the first day itself | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभेत पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्जांचे वाटप

भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळ पासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू झाले आहे. ...

भिवंडीत जमीन विक्री व्यवहारात ४२ लाखांची फसवणूक ,तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | about 42 lakh fraud in land sale transaction in bhiwandi case registered against three people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत जमीन विक्री व्यवहारात ४२ लाखांची फसवणूक ,तिघांविरोधात गुन्हा दाखल

जमीन विक्रीच्या व्यवहारातून जमीन मालकाची ४२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...