lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे - Marathi News | The dams in Beed district were dry, the thirst did not run; 54 projects in dead stock, 52 dry | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. ...

पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी - Marathi News | Identity pays; PI Haribhau Khade sacrificed a cloth merchant for corruption profit | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी

सुभाष रोडवरील कपड्याच्या दुकानात जमा व्हायची लाच रक्कम, दुकानदार तरुणाचे शिक्षणही बुडाले ...

लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई - Marathi News | Controversial posts on social media Action against 42 persons by Beed police | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई

पोस्ट काढायला लावून बजावली नोटीस ...

'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक - Marathi News | 'Criminal case against Chairman, Board of Directors of Rajasthan Multistate'; Aggressive depositors in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक

लातूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य शाखा कार्यालय केले सिल ...

कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार! - Marathi News | Kardai, sunflowers area expelled from Ashti taluka, which is agar of pulses! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार!

सात वर्षांत कसलाच झाला नाही पेरा  ...

१ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडेकडे सापडले घबाड - Marathi News | Rs 1 crore cash, 5.5 kg gold and silver found in the house of absconding police inspector Haribhau Khade in bribery case | Latest beed News at Lokmat.com

बीड :१ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडेकडे सापडले घबाड

याच लाच प्रकरणात निलंबित सहायक फौजदारच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे. ...

१ कोटीची लाच मागणारा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार जाधवर निलंबीत - Marathi News | Police Inspector Haribhau Khade, Assistant Faujdar Jadhavar suspended for demanding Rs 1 crore bribe | Latest beed News at Lokmat.com

बीड :१ कोटीची लाच मागणारा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार जाधवर निलंबीत

जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यातील गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच, पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई ...

मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय - Marathi News | Maratha Reservation: The decision to cancel the meeting of Manoj Jarange Patil on June 8 was taken due to these two reasons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा तर ८ जून रोजी सभेचं आयोजन करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र आता ८ जून रोजी बीड येथे होणारी मनोज जरांगे पाटील यांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती ...