lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद

औरंगाबाद, मराठी बातम्या

Aurangabad, Latest Marathi News

१ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे - Marathi News | The local crime branch is now responsible for arrest the PI haribhau Khade who demanded a bribe of Rs 1 crore | Latest beed News at Lokmat.com

बीड :१ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे

कुख्यात दरोडेखोर, चोरट्यांच्या मुसक्या आवळणारी एलसीबी आपल्याच विभागातील पोलिस निरीक्षकाला बेड्या ठोकणार का? याकडे लक्ष लागले आहे. ...

आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका - Marathi News | Those who first requests are now grumbling; Manoj Jarange's attack on Munde sister-brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका

मराठा समाजाने कधीपर्यंत सहन करायचं? मनोज जरांगे यांचा सवाल ...

छत्रपती संभाजीनगरात बेनामी ५० लाखांची रक्कम जप्त; आठवड्याभरात दुसऱ्यांदा कारवाई - Marathi News | Benami Rs 50 lakh rupees seized in Chhatrapati Sambhajinagar; Second action in a week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बेनामी ५० लाखांची रक्कम जप्त; आठवड्याभरात दुसऱ्यांदा कारवाई

छत्रपती संभाजीनगरात बेनामी रक्कम येते कोठून? रक्कमेसह सराफा पिता-पुत्र ताब्यात, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

सिल्लोडमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरकडून राजरोस सुरू होती भ्रूणहत्या; शेतात पुरायचे मृतदेह - Marathi News | Ayurvedic doctor in Sillod accused of infanticide; Dead bodies to be buried in fields | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरकडून राजरोस सुरू होती भ्रूणहत्या; शेतात पुरायचे मृतदेह

सिल्लोड पोलिस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर हे संतापजनक कृत्य सुरू होते. ...

आश्चर्य, होर्डिंगला स्टील डिझाइन तज्ज्ञांचे नाही; अनुभवी व्हेंडरच उभारतात लोखंडी स्ट्रक्चर - Marathi News | Surprise, hoarding is not from steel design experts! Only experienced vendors erect iron structures | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्चर्य, होर्डिंगला स्टील डिझाइन तज्ज्ञांचे नाही; अनुभवी व्हेंडरच उभारतात लोखंडी स्ट्रक्चर

अनेक धक्कादायक बाबी होत आहेत उघड, दरवर्षी डागडुजी आवश्यक असताना एजन्सीधारकाचे दुर्लक्ष  ...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल - Marathi News | Manoj Jarange Patil's condition deteriorated, admitted to Chhatrapati Sambhaji Nagar for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून सतत राज्यात आणि राज्यात बाहेर संवाद मिळावे घेत आहेत. ...

‘लायसन्स’ काढायचे? मग थोडे थांबा; वेबसाईट बंद असल्याने वाहनचालकांना मनस्ताप - Marathi News | Remove the 'license'? Then wait a little; Motorists suffer because the website is down | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लायसन्स’ काढायचे? मग थोडे थांबा; वेबसाईट बंद असल्याने वाहनचालकांना मनस्ताप

लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी आधी वेबसाईटवरून अपाॅइंटमेंट घ्यावी लागते. ...

मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा - Marathi News | Elections in Marathwada ended in chaos, march should shift to water scarcity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा

मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा; १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर ...