lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
रश्मिकाने अटल सेतूवर केला कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देत म्हणाले... - Marathi News | pm narendra modi reaction on rashmika mandanna video for atal setu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाने अटल सेतूवर केला कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देत म्हणाले...

रश्मिकाने अटल सेतूवर प्रवास करताना भारताच्या विकासाचा गौरव केला. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी शेअर करत त्यावर खास प्रतिक्रिया दिली (narendra modi, rashmika mandanna) ...

'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी', जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा - Marathi News | Main Atal Hoon Ott Release Pankaj Tripathi Movie On Zee 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा

अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा लवकरच OTT वर येणार आहे. ...

'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...' - Marathi News | marathi actor Prasad Oak praises Ravi Jadhav s movie Main Atal Hoon also applauds Pankaj Tripathi s performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...'

'पंकज त्रिपाठी व्यक्ती नाही तर...' प्रसाद ओकने केलं कौतुक ...

उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू - Marathi News | Atal Bihari Vajpayee s story Main Atal Hoon directed by Ravi Jadhav starring Pankaj Tripathi read review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू

कसा आहे 'मै अटल हूँ' सिनेमा वाचा... ...

उद्घाटनपूर्व संध्या... मावळतीचा सूर्य, गगनचुंबी इमारत, शांत सागर अन् नयनरम्य 'अटल सेतू' - Marathi News | The evening before the inauguration... the picturesque view of 'Atal Setu' in Mumbai, CM Eknath shinde share pictures | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्घाटनपूर्व संध्या... मावळतीचा सूर्य, गगनचुंबी इमारत, शांत सागर अन् नयनरम्य 'अटल सेतू'

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतू उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण होत आहे. ...

'त्यांनी मला एका बेंचवर बसायला सांगितलं आणि त्यानंतर..'; पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा - Marathi News | pankaj-tripathi-recalls-his-audition-day-with-director-ram-gopal-varma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला बेंचवर बसायला सांगितलं अन्...';पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा

Pankaj tripathi:अलिकडेच पंकज त्रिपाठी यांनी 'आप की अदालत' या कार्यक्रमात त्यांच्या पहिल्या सिनेमाच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. ...

"अंधार दूर झाला, सूर्य उगवला आणि कमळ फुलले' अटलजींचे शब्द खरे ठरले - हेमा मालिनी - Marathi News | Atalji's words darkness dispelled, sun rose and lotus blossomed came true says Hema Malini | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अंधार दूर झाला, सूर्य उगवला आणि कमळ फुलले' अटलजींचे शब्द खरे ठरले - हेमा मालिनी

गतवर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला अटल सन्मान यंदा त्यांना मिळाल्याबद्दल हेमा मालिनी यांनी दीप कमल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले. ...

हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस - Marathi News | If you dare, come on 22nd January, we will show you how the temple is built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस

जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा रामंदिर होईल.... ...