lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यात 'गर्जा महाराष्ट्र माझा'च्या निनादात महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा!  - Marathi News | Maharashtra Day celebrated with enthusiasm in Akola with slogan of 'Garja Maharashtra Maja'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात 'गर्जा महाराष्ट्र माझा'च्या निनादात महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा! 

राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ...

पाऊस येतो तासभर, बत्ती गुल होते रात्रभर... प्रहारकडून महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट! - Marathi News | It rains for an hour, the lights go out all night... Prahar gives a lantern to the Maha Vitaran officers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाऊस येतो तासभर, बत्ती गुल होते रात्रभर... प्रहारकडून महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट!

अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगर पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. तसेच निषेध म्हणून कंदिल भेट दिला. ...

व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात - Marathi News | VCA T20 Inter District Cricket Tournament starts from tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात

विदर्भातील प्रतिष्ठेची मानल्या जाणारी स्पर्धेचे सामने अकोला क्रिकेट क्लब व दिवेकर क्रिडांगण, उमरी येथे होणार आहेत. ...

शेतकऱ्यांच्या घरात कापूस; अपेक्षित दर मिळेल का? - Marathi News | Cotton in the farmer's house; Will the expected rate be achieved? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या घरात कापूस; अपेक्षित दर मिळेल का?

खरीप हंगामासाठी आर्थिक तडजोड करायची कशी शेतकरी बांधवांसमोर प्रश्न? ...

स्व.विजय तेलंग स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये अकोल्याचा एकतर्फी विजय; फायनलमध्ये चंद्रपूरचा पराभव - Marathi News | Akola's one-sided victory in Swa.Vijaya Telang Memorial Cricket Tournament Chandrapur lost in the final | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्व.विजय तेलंग स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये अकोल्याचा एकतर्फी विजय; फायनलमध्ये चंद्रपूरचा पराभव

विदर्भातील प्रतिष्ठित समजली जाणारी स्व. विजय तेलंग स्मुर्ती क्रिकेट स्पर्धा चंद्रपूर येथे संपन्न झाली. ...

गव्हाच्या कांड्यापासून बनविलेले स्ट्रॉ राज्यस्तरावर अव्वल! - Marathi News | straw made from wheat stalk tops the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गव्हाच्या कांड्यापासून बनविलेले स्ट्रॉ राज्यस्तरावर अव्वल!

पर्यावरणपुरक स्ट्रॉ: सेठ बंसीधर विद्यालयाच्या मॉडेलची राष्ट्रीय इन्स्पायरसाठी निवड. ...

Sorghum Market : अकोला बाजारात काळ्या ज्वारीची एंट्री, काय मिळाला बाजारभाव, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news 27 April 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : अकोला बाजारात काळ्या ज्वारीची एंट्री, काय मिळाला बाजारभाव, वाचा सविस्तर 

राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 09 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. बाजारभाव कसे मिळाले? ...

अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान - Marathi News | Akola Lok Sabha; Queues at the polling booths as the sun sets, 42.40 per cent voter turnout till 3 pm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान

अकोला लोकसभा मतदारसंघातंर्गत अकोट विधानसभा मतदारसंघात  ४३.४२ टक्के, बाळापूर ४५.२९,  अकोला पश्चिम ३६.४६, अकोला पूर्व ४२.३०, मूर्तिजापूर ४४.९० व रिसोड विधानसभा मतदारसंघात ४२.६५ टक्के मतदान झाले आहे.  ...