lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Latest news

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका - Marathi News | bjp is trying to weaken mumbai economically criticism by aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई गद्दारांच्या, पक्ष चोरांच्या, बाप चोरांच्या हातात द्यायची की तुमच्या हाती ठेवायची, याचा निर्णय तुम्हाला २० मे रोजी घ्यायचा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ...

दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत - Marathi News | an attempt to end the two parties the bjp ended itself aaditya thackeray lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत

महायुती सरकारवर केली चौफेर टीका. ...

एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत - Marathi News | cohesive govt is better for the country than a single handed power strong opinion of aaditya thackeray in lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत

उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नकली संतान’ असा शब्द वापरला त्या भाजपसोबतही आम्ही पुन्हा युती करणे शक्य नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. ...

शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं - Marathi News | Lok Sabha Elections - Aditya Thackeray Becomes Super CM So Eknath Shinde Comes With Us, Devendra Fadnavis Targets Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं

अस्तित्वाच्या लढाईतून एकनाथ शिंदे बाहेर पडले. हिंदुत्ववादी विचारांचे असल्याने ते आमच्या जवळचेच होते. त्यामुळे ते आमच्यासोबत आले असंही फडणवीस यांनी सांगितले.  ...

"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..." - Marathi News | "Uddhav Thackeray's own metaverse world, the kings of that world are the same, the rules are also his..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."

Loksabha Election - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते भ्रमिष्ट जगात वावरत असल्याची टीका केली.  ...

भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray criticized bjp in mumbai rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

भाजपने नकली संतान म्हटले हा माझ्या आजोबांचा- आजीचा हा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. ...

"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - MNS reply to Aditya Thackeray criticizing MNS-BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार

Loksabha Election - आदित्य ठाकरे यांनी मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरून काही प्रश्न उभे केले होते. त्यावरून आता मनसेने जोरदार पलटवार केला आहे. ...

आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..." - Marathi News | Lok Sabha Election - Aditya Thackeray's attack on MNS-BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."

Loksabha Election - राज ठाकरे यांच्या मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेला खडे बोल सुनावले असून भाजपावरही निशाणा साधला आहे. ...