lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं - Marathi News | The first woman director of TATA Sons from whom JRD Tata also sought advice relationship with Ratan Tata details success story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

टाटा समूह (TATA Group) हा भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे. १९२५ मध्ये टाटा सन्सनं आपल्या पहिल्या महिला संचालक नवाजबाई सेठ यांची नियुक्ती केली. ...

व्हेरिफिकेशनअभावी अडकले ५ हजार पासपोर्ट - Marathi News | 5 thousand passports stuck due to lack of verification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हेरिफिकेशनअभावी अडकले ५ हजार पासपोर्ट

टीसीएसचे सॉफ्टवेअर बनले डोकेदुखी: पोलिसांना मिळत नाही माहिती, नागरिकांची कोंडी ...

Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज - Marathi News | Tata Motors shares hit hard down more than 8 percent Investors upset by Q4 results know what company said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

Tata Motors Share price: टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी कंपनीच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ...

Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स - Marathi News | tata car discount offers may 2024 harrier safari punch suv benefits check deals price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स

कंपनी आपल्या अनेक कारवर मोठा डिस्काउंट देत आहे. हॅरियर आणि सफारी एसयूव्हीवर सर्वाधिक डिस्काउंट मिळेल. ...

TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..." - Marathi News | Investors are selling TATA Tata Power share price Further 45 percent will fall what expert said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."

Tata Power share price: मार्च तिमाहीच्या निकालानंतर टाटाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. पाहा काय म्हटलंय तज्ज्ञांनी. ...

कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द - Marathi News | Employees on seak leave; planes on the ground; 90 flights of Air India Express canceled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

प्रवाशांची गैरसोय, ‘डीजीसीए’कडून दखल, टाटा समूहातर्फे चालविल्या जाणाऱ्या या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ...

एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले - Marathi News | Air India pilot, crew members jobs in danger? Suddenly 78 flights were cancelled, passengers were stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले

एअरलाईन्सचे कर्मचारी सामुहिकरित्या आजारी रजेवर गेले आहेत. यामुळे एअर इंडियाला उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांनी रजेसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही.  ...

एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला - Marathi News | Rekha Jhunjhunwala s wealth reduced by rs 1170 crore in a day Tata titan share fell details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला

Rekha Jhunjhunwala Tata Share : टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. यानंतर रेखा झुनझुनवाला यांना मोठा फटका बसला. ...