Ayodhya Ram Mandir Latest News, व्हिडिओ FOLLOW Ram mandir, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
पंढरपूरचा विठ्ठल अयोध्येतीला रामाच्या भेटीला, निमंत्रण आलं तेव्हा काय घडलं? Vitthal Ayodhya ...
उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजाऱ्यांनी चिडून सांगितलं कारण.. | Ram Mandir Pujari on Uddhav Thackeray ...
Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट ...
लोकमत दीपोत्सव २०२१ मध्ये प्रभू श्री रामाचे अयोध्या येथील मंदिराची आपण सफर करणार आहोत. अयोध्या येथील प्रभू श्री रामाचे कसं असेल? आणि प्रभू श्री रामाच्या मंदिराबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर यंदाचे लोकमतचे दिवाळी अंक आजच खरेदी करा ...
लोकमत दीपोत्सव २०२१ मध्ये प्रभू श्री रामाचे अयोध्या येथील मंदिराची आपण सफर करणार आहोत. अयोध्या येथील प्रभू श्री रामाच्या मंदिराबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर यंदाचे लोकमतचे दिवाळी अंक आजच खरेदी करा ...
...
...
...