Ayodhya Ram Mandir Latest News, फोटो FOLLOW Ram mandir, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
...
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर व्हावे अशी अनेक रामभक्तांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग खरोखरीच थक्क करणारा आहे. एवढे करून हे सगळे चेहरे प्रसिद्धी पासून कोसो दूर राहिले. राम मंदिर व्हावे एवढीच इच्छा ठेवून व्रतस्थ जीवन जगले. त्य ...
राम मंदिर सोहळ्यातील आलिया रणबीर जोडीचा पारंपरिक पोशाख विशेष चर्चेत राहिला ...
Ayodhya Ram Mandir Ram Lala Pran Pratishtha Muhurat Kundali Astrology: राम मंदिर सोहळ्याच्या शुभ मुहुर्तावेळेची ग्रहस्थिती अयोध्या आणि उत्तर प्रदेशसाठी ‘संजीवनी’ ठरेल का? मुहूर्त कुंडली काय सांगते? जाणून घ्या... ...
Ram Mandir Ayodhya: अयोध्येती राम मंदिरामध्ये रामललांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये संपन्न झाला. या सोहळ्यावेळच्या काही घटनांमधून संघ, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मोठे राजकीय संकेत दिले आहेत. त्या स ...
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येसह देशभरात ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...