lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा - Marathi News | UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

NSA Ajit Doval On Khalistan : अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. ...

भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स - Marathi News | India's new record; india-received-111-billion-dollar-remittance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स

विविध देशांमध्ये सुमारे 2 कोटी भारतीय राहतात, जे दरवर्षी आपल्या कुटुंबांना अब्जावधी डॉलर्स पाठवतात. ...

वोलोडिमिर झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला; रशियाने बनवलेली योजना... - Marathi News | Volodymyr Zelensky assassination plot foiled; A plan made by Russia... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वोलोडिमिर झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला; रशियाने बनवलेली योजना...

झेलेन्स्कींच्या हत्येचा कट रचल्याप्रकणी दोन युक्रेनियन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ...

Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी - Marathi News | Alia Bhatt ravishing look at The Met Gala 2024 wore Sabyasachi Saree represents Indian culture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी

ही साडी बनवण्यासाठी किती तास लागले माहितीये का? ...

सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड - Marathi News | Launch of Sunita Williams' third space mission postponed Technical failure in spacecraft before take off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड

सुनीता विल्यम्स बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात उड्डाण करणार होत्या. बुच विल्मोर नावाचा आणखी एक अंतराळवीर त्यांच्यासोबत या मोहिमेवर जाणार होता. ...

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार... - Marathi News | Sunita Williams NASA : Sunita Williams will go into space for the third time after 12 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...

उद्या, म्हणजेच 7 मे रोजी सकाळी 8:04 वाजता सुनीता विल्यम्स यांचे यान उड्डान घेईल. ...

'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले... - Marathi News | S Jaishankar slams Canada: 'Canada is India's biggest problem', Jaishankar warns Justin Trudeau on Khalistan issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...

S Jaishankar: खालिस्तान दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे. ...

पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज - Marathi News | Stop Forced Conversion of Hindu Girls in Pakistan says Daneshkumar Palani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज

पाकिस्तानमधील हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याच्या विरोधात त्या देशातील हिंदू लोकप्रतिनिधी दानेशकुमार पलानी यांनी पाकिस्तानी संसदेत आवाज उठविला. ...