lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट - Marathi News | Adani Group A big blow to Adani ports and SEZ company the largest wealth fund has blacklisted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

Adani Ports : अदानी समूहाच्या या कंपनीला मोठा झटका बसला आहे. नॉर्वेच्या १.७ ट्रिलियन डॉलरच्या सॉव्हरेन वेल्थ फंडानं जोखमीचं कारण देत आपल्या पोर्टफोलिओमधून काळ्या यादीत टाकलं आहे. ...

Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम - Marathi News | Good day for Gautam Adani Gautam Adani Group Share Price shares tumble Made a revenue record investors huge investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम

Gautam Adani Group Share Price : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस चांगला होता. समूहातील लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स दोन ते सहा टक्क्यांनी वधारले. ...

अंबानी, अदानींना कशाला यात ओढता? - Marathi News | why ambani and adani dragged into criticism in politics for lok sabha election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंबानी, अदानींना कशाला यात ओढता?

राजकीय नेत्यांनी औद्योगिक विकासाचा विचार केला पाहिजे. उद्योगपतींची टोपी उडवत राहण्याने काय साध्य होणार आहे? ...

गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार... - Marathi News | Adani Enterprises investment Plan: Gautam Adani's Mega Plan; 80 thousand crore rupees will be invested in this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...

Adani Enterprises investment Plan: अदानी एंटरप्रायझेसचा व्यवसाय रीन्यूएबल एनर्जीपासून ते विमानतळ आणि डेटा सेंटरपर्यंतच्या पसरला आहे. ...

"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार - Marathi News | PM Modi alleges Rahul Gandhi about Adani Ambani financial support Congress hits back at BJP criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; PM मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार

PM Modi vs Rahul Gandhi, Adani Ambani statement: पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच मोदींकडून रोज असत्य विधाने केली जात असल्याचा आरोप ...

मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi over Mukesh Ambani and Gautam Adani  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच उद्योगपती अदानी-अंबानी या विषयावर जाहीरपणे भाष्य केले. ...

दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड - Marathi News | lok sabha elections 2024 Congress president Mallikarjun Kharge has criticized Prime Minister Narendra Modi's statement about Gautam Adani and Mukesh Ambani  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला ट्रेंड

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधत निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड सांगितला आहे. ...

‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल   - Marathi News | Telangana Lok Sabha Election 2024: how did you suddenly stop abusing Adani & Ambani?, Modi asked the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’,

Telangana Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी निशाणा साधला आहे. ...