lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले - Marathi News | S Jaishankar: 'relations between india china will not improve', Jaishankar spoke clearly on Ladakh border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

Jaishankar on China गलवान घाटीत भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशातील संबंध चिघळले आहेत. ...

मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत - Marathi News | India has completed the withdrawal of all its soldiers from Maldives as announced by May 10 deadline set by President Mohamed Muizzu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

Indian soldiers withdrawn from Maldives: आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. मात्र दिलेल्या माहितीत जवानांचा नेमका आकडा सांगण्यात आलेला नाही. ...

बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाला दिला जन्म, आता संपत्तीमध्ये मागत आहे शेअर, पण... - Marathi News | Mistress uses frozen embryos to conceive dead lover child sues family for inheritance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाला दिला जन्म, आता संपत्तीमध्ये मागत आहे शेअर, पण...

व्यक्तीचा एका रोड अपघातात मृत्यू झाला होता ज्यानंतर हा वाद सुरू झाला आणि यावरून आता सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. ...

चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार - Marathi News | Dragon's tension will increase! In the market where China was dominant, now India will become the king of toy industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार

चीन आणखी एका क्षेत्रात भारताकडून मागे पडत चालला आहे. या क्षेत्रात कधीकाळी चीनचा जबरदस्त दबदबा होता. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताची या क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. ...

चिनी चँग’इ-६ व पाकिस्तानी ‘आयक्यूब-क्यू’, पाकिस्तान काही पाठ सोडेना!  - Marathi News | Chinese Chang'e-6 and Pakistani 'Icube-Q', Pakistan does not leave anything behind! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी चँग’इ-६ व पाकिस्तानी ‘आयक्यूब-क्यू’, पाकिस्तान काही पाठ सोडेना! 

बैलगाड्या धावत असताना बैलगाडीच्या खाली एखादं कुत्रंही त्यापाठोपाठ ऐटीत धावत असतं. आता गाडी ओढत असतात, ते बैल; पण या कुत्र्याला वाटतं, आपणच गाडी ओढतोय..! ...

काही दिवसांनी लग्न होणार तेव्हा समजलं पुरूष आहे होणारी नवरी, 27 वर्ष मुलगी बनून जगली - Marathi News | China woman discovers before marriage she is biological man after medical tests | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काही दिवसांनी लग्न होणार तेव्हा समजलं पुरूष आहे होणारी नवरी, 27 वर्ष मुलगी बनून जगली

ही घटना चीनमधील असून इथे राहणारी ली हिला कधी इतर मुलींसारखी मासिक पाळी आली नाही. ना तिच्या स्तनांचा विकास झाला. लवकरच तिचं लग्न होणार होतं. ...

पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'! - Marathi News | china chang e 6 mission launches Pakistan went to copy India, launched 'Moon Mission' with China's help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

China Chang e6 mission : यासंदर्भात चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, चांग'ई-6 मिशनला चंद्रावरील दूरवरच्या रहस्यमय भागातील सॅम्पल एकत्रित करून पुन्हा पृथ्वीवर परतण्याचे काम देण्यात आले आहे. ...

Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप - Marathi News | Apple sets revenue record Market cap increased more than Mukesh Ambani s net worth in one day record by back history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

Apple Results : निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने ११० अब्ज डॉलर्सच्या शेअर बायबॅक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अॅपलच्या इतिहासातील हे सर्वात मोठं शेअर बायबॅक आहे. ...