हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
सोमवार २० मे २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण
IPL 2024 SRH vs PBKS : पंजाबच्या नवनिर्वाचित कर्णधारानं टॉस जिंकला; टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचे हैदराबादसमोर आव्हान
लोकमत सुपर व्होट २०२४
महाराष्ट्रात 'मिशन २० मे'
शिवाजी पार्कवर 'मोदी-राज'
महाविकास आघाडीची 'महासभा'
होर्डिंग दुर्घटना अपडेट्स...
अमित शाहांची 'बॅटिंग'
एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
राहुल गांधींचं आव्हान
अजित पवार
अरविंद केजरीवाल
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
आशीष शेलार
All
News
Photos
Videos
Ashish Shelar Latest News
FOLLOW
Ashish shelar, Latest Marathi News
आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते.
Read More
मुंबई :
'इंडिया' आघाडीचा नव्या पद्धतीच्या जिहाद; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका- आशिष शेलार
Ashish Shelar vs Uddhav Thackeray, Vote Jihad in Mumbai Lok Sabha Election 2024: देशविरोधी शक्तींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. म्हणून प्रत्येक राष्ट्रभक्ताचे मत हिरवी चादर पांघरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात पडले पाहिजे, असे आवाहनही ...
मुंबई :
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
Loksabha Election - भाजपा नेते आशिष शेलार आणि उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी वडेट्टीवार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ...
मुंबई :
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लढाई असली विरुद्ध नकली; आशिष शेलार यांचा टोला
असली शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी केले. ...
महाराष्ट्र :
"मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार"
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात थेट लढत होणार आहे. ...
पुणे :
बारामतीच्या जागेचे काय? अन् शेलार म्हणाले, सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार...
पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता... ...
महाराष्ट्र :
"यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया, डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया?"; भाजपाचा खोचक टोला
Lok Sabha Elections 2024 : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
महाराष्ट्र :
२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा
ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात अशी टीका आशिष शेलारांनी केली. ...
महाराष्ट्र :
"काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!"; भाजपा नेत्याचा खोचक टोला
BJP Ashish Shelar Slams Congress Nana Patole : नानांच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
Next Page