lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह - Marathi News | 'India' alliance corrupt; BJP has leader, policy and development program ready: Amit Shah | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ...

'तुम्ही इटलीला राहायला जा...', अमित शाह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Elections 2024: 'You should go live in Italy', Amit Shah criticizes Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही इटलीला राहायला जा...', अमित शाह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

Amit Shah Kannauj Rally: 'राहुल गांधी पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतात, त्यामुळेच पाकिस्तान त्यांची स्तुती करतो.' ...

Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah warned Akhilesh Yadav Rahul Gandhi said you will go jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना इशारा दिला आहे. ...

"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | If INDIA bloc comes to power, it will put Babri lock at Ram temple: Amit Shah in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : खेरी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अजय मिश्रा टेनी यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत अमित शाह संबोधित करत होते. ...

मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत - Marathi News | Loksabha Election 2024 - Confiscate passports of Modi-Shah, they will flee the country after June 4 - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत

Loksabha Election - ठाण्यातील प्रचारसभेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपावर हल्लाबोल केला. तुरुंगाला घाबरून शिंदे पळून गेले, मोदींचा मार्ग पकडला असा टोला राऊतांनी लगावला. ...

दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले - Marathi News | Lok Sabha Election 2024 PM Modi Cast Vote Ahmedabad: Blind Girl Holds Prime Minister's Hand; see what Modi did | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. ...

गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Loksabha Election 2024- PM Narendra Modi casts his right to vote at a polling station in Gandhinagar, Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानिमित्त सगळीकडे उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावला.   ...

काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले - Marathi News | Do anything, but increase turnout; Otherwise be ready for action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले

भाजप श्रेष्ठींचा नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा; गृहमंत्री अमित शाह स्वत: झाले सक्रिय ...