lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

उद्या उन्हाचा तडाखा आणखी वाढेल, तेव्हा? - Marathi News | When the heat will increase tomorrow? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्या उन्हाचा तडाखा आणखी वाढेल, तेव्हा?

उन्हाचा तडाखा आणि उष्णतेच्या लाटा यापासून बचाव करण्यासाठी ‘जोखीम व्यवस्थापन’ हे यापुढच्या काळात प्रशासनासाठी मोठे आव्हान असणार आहे. ...

संपादकीय: वडाची साल पिंपळाला - Marathi News | Editorial: Vadachi Sal Pimpalala | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: वडाची साल पिंपळाला

समाजातील दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणाऱ्या या कायद्यातील एक तरतूद म्हणजे मुलांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर शाळेची सोय उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी राहील. ...

उपाशी माणसे अन्नपाण्याविना तडफडत आहेत, कारण... - Marathi News | Starving people are suffering without food and water because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उपाशी माणसे अन्नपाण्याविना तडफडत आहेत, कारण...

अन्नाविना तडफडणाऱ्या देशांची संख्या वाढते आहे. पाच वर्षांपूर्वी छत्तीस देशांत ही संकटे हाेती, आता ती संख्या एकोणसाठ झाली आहे. हे चित्र काय सांगते ? ...

संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या ! - Marathi News | Editorial: All tongues dropped! loksabha Election politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !

सर्वसामान्य मतदारांचीदेखील अशावेळी जबाबदारी वाढते. ताे मात्र प्रसारमाध्यमांना दाेष देऊन नामानिराळा हाेताे, हे काही बराेबर नाही. ...

निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय... - Marathi News | Election Commission will be a little stiff? voting count sudden increased | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

निवडणुकीत आकड्यांनी मिळणाऱ्या विजयाला जिंकलेल्या हृदयांचीही जोड हवी. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, हे नि:संशय! ...

खरंच वॉटर ग्रीड योजना गुंडाळली? राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या धुराळ्यात मराठवाडा कोरडाच - Marathi News | Marathwada water grid plan really wrapped up? Marathwada remains dry in the midst of political accusations and counter-accusations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरंच वॉटर ग्रीड योजना गुंडाळली? राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या धुराळ्यात मराठवाडा कोरडाच

या योजनेनुसार मराठवाड्यातील दहा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक अशी अकरा धरणे एकमेकांशी लूप पद्धतीने जोडण्यात येणार आहेत. ...

संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी - Marathi News | Editorial: Victims of a haunted mob, nandurbar black magic case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी

आजार व मृत्यूसाठी कारणीभूत पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरेचा आढावा घेण्याऐवजी गावकरी एकत्र बसतात. तिला जातपंचायतीचे स्वरूप येते आणि तिथे भलताच विचार होतो. ...

सुशिक्षित तरुणांमध्ये नोकरी-उद्योगाची ‘लायकी’ नसते, कारण... - Marathi News | Educated youths do not have the qulification of jobs, because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुशिक्षित तरुणांमध्ये नोकरी-उद्योगाची ‘लायकी’ नसते, कारण...

अभ्यासक्रमाच्या रचनेपेक्षा शिकण्या-शिकवण्याची पद्धत महत्त्वाची. ती भविष्याचा वेध घेणारी, सातत्याने बदलाला सामोरे जाणारी हवी! ...

राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली... - Marathi News | Why did Rahul Gandhi reach Rae Bareli for loksabha election Contest? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...

या माणसाचे व्यक्तिमत्त्व असे की, त्यांच्याविना काँग्रेसचे पान हलत नाही, त्यांचे नाव घेतल्याविना भाजपलाही चैन पडत नाही! ...