विजयपूर -गुहागर महामार्गावर ट्रॅव्हल्स क्रूजरचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 09:46 PM2024-04-17T21:46:20+5:302024-04-17T21:47:03+5:30

विजयपूर -गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जत वरून येणाऱ्या जत- मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर गाडीने बुधवारी रात्री पाठीमागून धडक दिली.

Fatal accident of Travels Cruiser on Vijaypur-Guhagar Highway Seven people died | विजयपूर -गुहागर महामार्गावर ट्रॅव्हल्स क्रूजरचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

विजयपूर -गुहागर महामार्गावर ट्रॅव्हल्स क्रूजरचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

ढालगाव (जि. सांगली)-सांगली जिल्ह्यातील जत जवळ क्रूझर गाडी आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेली माहिती अशी, विजयपूर -गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जत वरून येणाऱ्या जत- मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर गाडीने बुधवारी रात्री पाठीमागून धडक दिली. या अपघातात क्रूजरमधील पाच जण  जागीच ठार झाले तर रुग्णालयात दाखल करत असताना  दोन जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Fatal accident of Travels Cruiser on Vijaypur-Guhagar Highway Seven people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.