KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
( संजय खाकरे ) परळी : श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात गर्दी झाली होती..मंदिर बंद असल्याने भाविकांनी पायरीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त होता.