लवकर सुरू व्हावं रुटीन, कामं वाट पाहताहेत... अशी होती कविता महाजन यांची अखेरची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:48 PM2018-09-27T20:48:54+5:302018-09-27T20:52:03+5:30

आजारपण असतानाही त्यांची काम करण्याची धडपड सुरु होती, असा त्यांच्या अखेरच्या पोस्टमधून उलगडा होतो.

Early startup routine, waiting for work ... was the last post of poetry Mahajan | लवकर सुरू व्हावं रुटीन, कामं वाट पाहताहेत... अशी होती कविता महाजन यांची अखेरची पोस्ट

लवकर सुरू व्हावं रुटीन, कामं वाट पाहताहेत... अशी होती कविता महाजन यांची अखेरची पोस्ट

Next

मुंबई :  लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. पण त्यांनी टाकलेली आपली शेवटची पोस्ट ही फारच भावनिक होती. आजारपण असतानाही त्यांची काम करण्याची धडपड सुरु होती, असा त्यांच्या अखेरच्या पोस्टमधून उलगडा होतो.

 



 

ही पाहा कविता महाजन यांची अखेरची पोस्ट

कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या कन्या होत्या. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. 

Web Title: Early startup routine, waiting for work ... was the last post of poetry Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.