lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

योगेश पिंगळे

सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग

१७ ते १८ मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सायन पनवेल रोड नजीक वाशी गाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डिंग हटविण्याची कारवाई २ दिवस अहोरात्र काम करून केली असून त्याठिकाणची ४ होर्डिंग निष्कासित केली आहेत ...

ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. ...

शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. ...

बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी नऊ वर्षांपूर्वी इशारा देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ...

जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश

नाटक हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. ...

क्रिकेट, फुटबॉलसाठी खेळाडूंना पालिकेच्या टर्फचे आकर्षण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :क्रिकेट, फुटबॉलसाठी खेळाडूंना पालिकेच्या टर्फचे आकर्षण

इतर क्रीडा सुविधांनादेखील प्राधान्य देण्याची खेळाडूंची मागणी ...

महापालिकेच्या क्रीडा सुविधांवर खेळाडूंची पसंतीची मोहर! - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या क्रीडा सुविधांवर खेळाडूंची पसंतीची मोहर!

गतवर्षी ५८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त : क्रीडांगणांना वाढती मागणी ...

महामार्गावरील बसथांब्यांवर बेकायदा प्रवासी वाहनांचा गराडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील बसथांब्यांवर बेकायदा प्रवासी वाहनांचा गराडा

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; कारवाईची मागणी ...