lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विलास बारी

सुरेशदादांचा निर्णय भाजपच्या दबावातून-संजय सावंत यांचा आरोप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरेशदादांचा निर्णय भाजपच्या दबावातून-संजय सावंत यांचा आरोप

मी कुणाच्या दबावात येत नाही: सुरेशदादा. ...

शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

सुरेशदादा जैन यांच्याकडून गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली आहे. १९७४ पासून सुरेशदादा जैन हे राजकारणात होते. ...

भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेची धडक, शिंदेसेनेची रसद कोणाला? करण पाटील व स्मिता वाघ यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेची धडक, शिंदेसेनेची रसद कोणाला? करण पाटील व स्मिता वाघ यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष 

jalgaon lok sabha: मतदारसंघात जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार आहेत. अमळनेर मतदार संघात  अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर चाळीसगाव व जळगाव शहर मध्ये भाजपचे आमदार आहेत. ...

उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल

भुसावळच्या सभेत फडणवीसांनी घेतला उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार ...

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांनी मोदी सरकारच्या केलेल्या स्तुतीवरून ठाकरेंचा पलटवार ...

हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार

रामदेववाडीजवळील घटना, संतप्त जमावाची पोलिसांच्या वाहनावर दगडफेक ...

महाराष्ट्राच्या भूमीला पराक्रम आणि त्यागाची परंपरा - मंत्री गुलाबराव पाटील - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्राच्या भूमीला पराक्रम आणि त्यागाची परंपरा - मंत्री गुलाबराव पाटील

राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनविन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार कामगार दिनाच्या निमित्ताने करण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ...

रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज

शेवटच्यादिवशी गर्दी : आज छाननी, सोमवारपर्यंत माघारीची मुदत ...