lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विजय.सैतवाल

स्पर्धा परीक्षेत तीन गुण कमी मिळाले अन् संपविले जीवन! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्पर्धा परीक्षेत तीन गुण कमी मिळाले अन् संपविले जीवन!

शिरसोली येथील तरुणाची आत्महत्या : कामावरून परतलेल्या भावाला दिसला मृतदेह ...

चांदीला चंदेरी धार! दिवसात १४०० ने वाढ, भाव ८७ हजार चारशे पार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदीला चंदेरी धार! दिवसात १४०० ने वाढ, भाव ८७ हजार चारशे पार

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढली मागणी : सोने ७३,८०० रुपयांवर स्थिर. ...

मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाची झडप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाची झडप

कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार : पती व तीन वर्षीय मुलगी जखमी ...

निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू

रात्री छातीत त्रास : गोळी घेऊन झोपले अन् सकाळी उठलेच नाही ...

लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुलीच्या झोक्याच्या दोरीनेच संपविले जीवन : स्वामी समर्थ कॉलनीतील घटना ...

दुपारचा वाद मिटवताना रात्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या घरावर दगडफेक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुपारचा वाद मिटवताना रात्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या घरावर दगडफेक

मोहाडी रस्त्यावर रात्रीचा थरार; कारच्या काचा फुटल्या ...

‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली. ...

अक्षय्य तृतीयेपूर्वीच भाववाढ, चांदी ११०० तर सोने ३५० रुपयांनी वधारले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अक्षय्य तृतीयेपूर्वीच भाववाढ, चांदी ११०० तर सोने ३५० रुपयांनी वधारले

मार्च-एप्रिल महिन्याच्या सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच हे भाव कमी झाले. ...