lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सुनील काकडे

शिवीगाळ, मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवीगाळ, मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

१७ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास नळ जोडणी व्यवस्थित आहे किंवा कसे, हे पाहण्यासाठी गेली असता चुलत सासू माधुरी अहिरकर यांनी क्षुल्लक कारणावरून अश्लिल भाषेत शिविगाळ केली. ...

दोनदा अडवूनही तस्कर रेती टाकून पळाला; दोघांवर गुन्हा! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोनदा अडवूनही तस्कर रेती टाकून पळाला; दोघांवर गुन्हा!

पिंपळखुटा (ता.मंगरूळपीर) येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून चालक आणि मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. ...

जुगाऱ्यांचे धाबे दणाणले; धाडसत्रात २० जणांवर गुन्हा, २ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जुगाऱ्यांचे धाबे दणाणले; धाडसत्रात २० जणांवर गुन्हा, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ८१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

गाढ झोपलेल्या तीन मुलांना सोडून आई घरातून बेपत्ता - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गाढ झोपलेल्या तीन मुलांना सोडून आई घरातून बेपत्ता

राजुरा येथील प्रकार : पतीची पोलिसांत धाव ...

चुलत भाचीसोबत कुकर्म; नराधमास २० वर्षे कारावास, मंगरूळपीर न्यायालयाचा आदेश  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चुलत भाचीसोबत कुकर्म; नराधमास २० वर्षे कारावास, मंगरूळपीर न्यायालयाचा आदेश 

मंगरूळपीर न्यायालयाचा आदेश; ४ वर्षानंतर पीडितेला न्याय ...

ऑनलाईन’ दिसतेय केंद्र; मतदार यादीत नावे गहाळ! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ऑनलाईन’ दिसतेय केंद्र; मतदार यादीत नावे गहाळ!

लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांकरिता निवडणूक विभागाने ‘ऑनलाईन लिंक’ जारी केली आहे. ...

करमाळ्याच्या व्यक्तीकडून ३.१० लाखांची रक्कम जप्त; पन्हाळा चेकपोस्टवरील पथकाची कारवाई - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :करमाळ्याच्या व्यक्तीकडून ३.१० लाखांची रक्कम जप्त; पन्हाळा चेकपोस्टवरील पथकाची कारवाई

निलेश मारूती शिंदे यांच्या वाहनात ३ लाख १० हजारांची रक्कम ठेवून असल्याचे आढळून आले. ...

टोयोटो कारमधून ३६ लाखांची रोकड जप्त; निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टोयोटो कारमधून ३६ लाखांची रोकड जप्त; निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

त्यातील १६ लाखांच्या रकमेचा परवाना आहे; तर २० लाखांची रक्कम संशयास्पद असल्याचे चाैकशीदरम्यान निष्पन्न झाले. ...