lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

संताजी शिंदे

बिलाची पावती देण्यासाठी मागितली १० हजारांची लाच, लिपिकाला रंगेहात पकडले  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिलाची पावती देण्यासाठी मागितली १० हजारांची लाच, लिपिकाला रंगेहात पकडले 

महापालिकेतील प्रकार : सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल

१ मे रोजी झालेल्या जाहीर सभेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाषण केले होते. ...

जबरी चोरी करणाऱ्या नितीन भोसलेवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जबरी चोरी करणाऱ्या नितीन भोसलेवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी, ईच्छापूर्वक शस्त्रानीशी दुखापत करणे, शस्त्रानीशी धमकी देणे आदी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे शहरात दाखल आहेत. ...

सोलापूर विद्यापीठ! अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 26 मे पर्यंत अर्ज करता येणार  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ! अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 26 मे पर्यंत अर्ज करता येणार 

 २९ ते ३१ मे दरम्यान होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा ...

एम.एड अंतिम वर्षाचा निकाल 20 दिवसात जाहीर! सोलापूर विद्यापीठाकडून विविध परीक्षांचा निकाल लागण्यास सुरुवात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एम.एड अंतिम वर्षाचा निकाल 20 दिवसात जाहीर! सोलापूर विद्यापीठाकडून विविध परीक्षांचा निकाल लागण्यास सुरुवात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सुरुवातीला पदवी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. ...

महाप्रितसोबत साेलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा सामंजस्य करार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाप्रितसोबत साेलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा सामंजस्य करार

विद्यापीठ अपारंपारिक उर्जा उत्कृष्टता केंद्राचीदेखील उभारणी करणार आहे, असे मत यावेळी कुलगुरू महानवर यांनी व्यक्त केले.  ...

शहरातील १८ केंद्रावर पार पडली 'नीट' परीक्षा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहरातील १८ केंद्रावर पार पडली 'नीट' परीक्षा

'केएलई' स्कूलमध्ये झाली परीक्षा ...

दहशत माजवणाऱ्या अजय जाधव याच्यावर 'एमपीडीए' ची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहशत माजवणाऱ्या अजय जाधव याच्यावर 'एमपीडीए' ची कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ...