lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

समीर नाईक

गोव्यात २१ मे पर्यंत यलो अलर्ट कायम; पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात २१ मे पर्यंत यलो अलर्ट कायम; पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता

यापूर्वी केवळ २० तारीखपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला होता ...

गोवा आयडीसी तर्फे २१ रोजी ओएनडीसीबाबत कार्यशाळेचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा आयडीसी तर्फे २१ रोजी ओएनडीसीबाबत कार्यशाळेचे आयोजन

ओएनडीसी हे केवळ एखादे मोबाईल एप्लिकेशन नाही, बाजारातील मध्यस्थ नाही किंवा सॉफ्टवेअर म्हणून कार्यरत नाही. ...

कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचा पोस्टर लाँच - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचा पोस्टर लाँच

कान्स चित्रपट महोत्सवात यंदा भारताचा सहभाग जागतिक चित्रपटसृष्टीत केंद्रबिंदू ठरला. ...

पुढील दोन दिवस राज्यात गडगडाटसह पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुढील दोन दिवस राज्यात गडगडाटसह पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अंदाज

सध्या राज्यात कोरडे हवामान असल्याची माहिती विभागाने दिली आहे. ...

राज्यात पर्यटन खात्यातर्फे स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पर्यटन खात्यातर्फे स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचे आयोजन

स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचा उद्देश राज्याची संस्कृती आणि वारसा वाढवणे असेल. आधुनिक काळातील कलात्मक अभिव्यक्तींना त्यांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत प्रदर्शित करण्यासाठी हा उत्सव एक व्यासपीठ म्हणून काम करेल. ...

बांबोळीत २ सिलिंडराचा स्फोट, झोपडपट्टीला भीषण आग; जीवितहानी नाही - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बांबोळीत २ सिलिंडराचा स्फोट, झोपडपट्टीला भीषण आग; जीवितहानी नाही

गोवन रियल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनीचा नवा प्रकल्प येत असल्याने या भागात प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुमारे १४० झोपड्या राहण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. ...

राज्यातील सर्जनशील समुदायास एकत्र आणण्याच्या उद्देशाने फर्स्ट फ्रायडेजची पाचवी बैठक संपन्न - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील सर्जनशील समुदायास एकत्र आणण्याच्या उद्देशाने फर्स्ट फ्रायडेजची पाचवी बैठक संपन्न

कार्यक्रमादरम्यान, क्रिएटीव्ह कम्युनिटी ऑफ़ गोवा (सीसीजी) समुदायाचे सदस्य रॉय यांनी वेबसाइटच्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण केले. ...

अरेबियन ट्रॅव्हल मार्केट दुबई येथे गोवा पर्यटन दालनाने दिले पुनर्संचयित पर्यटन उपक्रमांना बळ  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अरेबियन ट्रॅव्हल मार्केट दुबई येथे गोवा पर्यटन दालनाने दिले पुनर्संचयित पर्यटन उपक्रमांना बळ 

 गोवा पर्यटन दालनाला इंडोनेशिया प्रजासत्ताकचे पर्यटन आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी मंत्री सँडियागा युनो यांच्याशी संवाद साधण्याचा मान मिळाला. ...