MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा IPL 2024 CSK vs RR : नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; पण CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील - अरविंद केजरीवाल "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी "ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात... वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा खाजगी स्वीय सहाय्यक प्रशांत सुरेश भोईर याचा रविवारी झाला अपघाती मृत्यू ...
नारपोली व मानपाडा पोलीस ठाण्यातल्या दोन गुन्ह्यांची उकल करून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
आकलेश जयसिंग, जयसिंग चौहान, वय ३६ वर्षे रा.प्रेमनगर गोरेगाव मुंबई असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...
अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उद्धव ठाकरेंकडून मोदींची प्रशंसा केल्याची ऑडिओ क्लिप आज शिंदे यांनी व्यासपीठावर ऐकवली ...
प्रशांत सुरेश भोईर (३०) असे मयत इसमाचे नाव, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल ...
भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार सकाळी पार पडली.या छाननी प्रक्रियेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात ... ...
या प्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात एका तोतया विरोधात शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...