कुस्ती, मराठी बातम्या FOLLOW Wrestling, Latest Marathi News कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
अमर पाटील कळंबा : कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ... ...
भाजपने ब्रिजभूषण यांना लोकसभेचे तिकीट न देता त्यांच्या मुलाला मैदानात उतरवले. ...
बजरंगला २३ एप्रिलला ‘नाडा’ने तात्पुरते निलंबित केले होते. पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी त्याला ७ मेपर्यंत उत्तर पाठविण्यास सांगण्यात आले. ...
मुलगा कुस्तीपटू असून खेळण्याच्या वयात खेळातूनच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...
Bajrang Punia : उत्तेजक चाचणी न केल्याने NADA ने आज बजरंगवर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे. त्यामुळे बजरंगचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. ...
दीपक पूनिया, सुजित कलाकल बाद; पूरस्थितीमुळे दोघेही दुबईत अडकले ...
या स्पर्धेत सर्वांचे लक्ष दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेल्या विनेश फोगटवर असेल. ...
कुस्तीच्या आखाड्यात नियतीने केले चितपट ...