lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
टराटरा वाढणाऱ्या वजनाचं टेंशन आलं? ९-१ चा हा घ्या सोपा फॉर्म्युला, महिनाभरात घटेल चरबी - Marathi News | 9-1 rule for fast weight loss and healthy lifestyle, how to control weight, simple tips for weight loss, healthy method of weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टराटरा वाढणाऱ्या वजनाचं टेंशन आलं? ९-१ चा हा घ्या सोपा फॉर्म्युला, महिनाभरात घटेल चरबी

9-1 Rule For Weight Loss And Healthy Lifestyle: वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर आता सध्या ट्रेडिंग असणारा हा '9-1' वेटलॉस फॉर्म्युला ट्राय करून पाहा. महिना भरातच खूप चांगला फरक दिसून येईल. (simple tips for weight loss) ...

पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज - Marathi News | 5 seeds beneficial for health, best remedies for avoiding weakness and backpain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज

स्विमिंग की सायकलिंग-वजन कमी करण्यासाठी उत्तम काय? सुटलेलं पोट सपाट होईल सपाट - Marathi News | Swimming Or Cycling Which Is Better For Weight Loss : Weight Loss Tips Swimming Cycling Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्विमिंग की सायकलिंग-वजन कमी करण्यासाठी उत्तम काय? सुटलेलं पोट सपाट होईल सपाट

Swimming Or Cycling Which Is Better For Weight Loss : कॅलरीज बर्न करणं खूपच सोपं काम आहे. मेडिकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार स्विमिंग करून तुम्ही एका तासाला ५०० कॅलरीज बर्न करू शकता. ...

व्हा इडलीसारखे हलके! नाश्त्याला खा ५ आंबवलेले पदा‌र्थ! वजन कधी घटलं कळणारही नाही.. - Marathi News | Indian breakfast fermented dishes to eat if you want to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हा इडलीसारखे हलके! नाश्त्याला खा ५ आंबवलेले पदा‌र्थ! वजन कधी घटलं कळणारही नाही..

Indian breakfast fermented dishes to eat if you want to lose weight : नाश्त्याला आंबवलेले पदार्थ खाणं शरीरासाठी ठरतं लाभदायक! वाढलेलं वजन कमी करण्यासाठी उत्तम ...

पोट सुटलं-जाड झालो याची शरम वाटते? अन्न खाण्याचीही भीती वाटू लागते, कारण - Marathi News | afraid of eating because fat? gaining weight? feeling fat? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलं-जाड झालो याची शरम वाटते? अन्न खाण्याचीही भीती वाटू लागते, कारण

वजन कमी असावं, आपली तब्येत चांगली राहावी म्हणून प्रयत्न करणं वेगळं पण त्यापायी स्वत:लाच छळणं मात्र चूक. ...

भागोsss!'फिटनेस'साठी सुस्साटच धावलं पाहिजे असं नाही; Slow Running करूनही राहाल फिट्ट अँड फाईन - Marathi News | Fitness Tips : Is it slow running good for fitness or not | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भागोsss!'फिटनेस'साठी सुस्साटच धावलं पाहिजे असं नाही; Slow Running करूनही राहाल फिट्ट अँड फाईन

Slow Running Benefits : स्लो म्हणजे हळुवार धावल्यानेही तुमच्या फिटनेला खूप फायदा मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लो धावण्याचे काही खास फायदे सांगणार आहोत. ...

गोल गरगरीत ढेरी येण्याची ४ कारणं, पोट सुटूच द्यायचं नसेल तर फक्त ‘हे’ एवढंच करा.. - Marathi News | 4 main reasons for increasing belly fat, how to reduce belly fat, 4 major mistakes that increases belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोल गरगरीत ढेरी येण्याची ४ कारणं, पोट सुटूच द्यायचं नसेल तर फक्त ‘हे’ एवढंच करा..

4 Main Reasons For Increasing Belly Fat: वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यानंतर पोट सुटू द्यायचं नसेल तर या काही गोष्टी अगदी कटाक्षाने टाळलेल्याच बऱ्या... ...

व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी - Marathi News | Does Eating Slowly Help You Lose Weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

Does Eating Slowly Help You Lose Weight : प्रत्येक घास किती वेळा चावून खावा? खाण्याचा कोणता नियम फॉलो केल्याने वेट लॉस होईल? ...