lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral  - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Anushka Sharma & Virat Kohli is crying after Royal Challengers Bengaluru reach in playoffs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग सहा विजयांची नोंद करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. ...

RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Mitchell Santner dismissed Virat Kohli ( 47) and ran out Faf Du Plessis ( 54),  Rajat Patidar ( 41), Cameron Green ( 38);  RCB NEED TO RESTRICT CSK AT 200 TO QUALIFY FOR PLAYOFFS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा

शेवटच्या षटकांत रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी दमदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार पोहोचवले. ...

OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला  - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Faf Du Plessis ( 54) given out at the non striker's end, 3rd umpire says bat is in the air,Virat Kohli wasn’t happy, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत ...

विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Virat Kohli becomes the first ever cricketer to score 9000+ T20 runs in a country, he dismissed for 47 runs from 29 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

प्ले ऑफची चौथी जागा पक्की करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या RCB ने आक्रमक सुरुवात केली. ...

एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं - Marathi News | IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Virat Kohli becomes 2nd batter to complete 700 fours in IPL,RAIN STOPPED PLAY AT CHINNASWAMY STADIUM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं

कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत. ...

MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य - Marathi News | Virat Kohli picks one particular skill that he wants from MS Dhoni, Rohit Sharma, KL Rahul, jasprit bumrah,Ravindra jadeja and heinrich klassen, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील आजचा सामना हा विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ...

निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video  - Marathi News | Virat Kohli shared a beautiful story about Suresh Raina from 2008 on JioCinema | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 

विराट कोहली( Virat Kohli ), हा आज जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे... ...

"भारत T20 WC जिंकेल, असे वाटत नाही, जोपर्यंत..." माजी कर्णधाराने दिली 'विराट' वॉर्निंग - Marathi News | "Can't See India Winning T20 World Cup Unless...": Former Australian cricket team captain Tim Paine expressed his concern   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''भारत T20 WC जिंकेल, असे वाटत नाही, जोपर्यंत...'' माजी कर्णधाराने दिली 'विराट' वॉर्निंग

१ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ हा जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. पण, ...