lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंगापूर

सिंगापूर, मराठी बातम्या

Singapore, Latest Marathi News

Spices Export एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर बंदी - Marathi News | Ban on export of spices from India due to high levels of ethylene oxide | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Spices Export एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर बंदी

एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील २ लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएच यांच्यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. याआधी सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशांनी या मसाल्यावर बंदी घातली आहे. ...

मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम - Marathi News | As government prepares to curb ETO chemicals in spices exporters advisory mdh Everest masala | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक केमिकल इथिलीन ऑक्साईडचा (ईटीओ) वापर रोखण्यासाठी मसाला बोर्डानं (Spices Board) निर्यातदारांना मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. ...

अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला! - Marathi News | Parimal Asanare reached Akola from Singapore for the Lok Sabha Election 2024 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले. ...

MDH, Everest मसाल्यांची तपासणी होणार; हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | MDH Everest spices will be inspected Central government in action mode after ban in Hong Kong Singapore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MDH, Everest मसाल्यांची तपासणी होणार; हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

MDH, Everest Spices : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर आता भारत सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये आलंय. यावर आता कंपनीनंही प्रतिक्रिया दिली आहे. ...

मुद्द्याची गोष्ट - "जागतिक विकासाचे करू शकतो भारत नेतृत्व" - Marathi News | Bottom line - India can lead global development, Says vijay darda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुद्द्याची गोष्ट - "जागतिक विकासाचे करू शकतो भारत नेतृत्व"

‘लोकमत जागतिक आर्थिक परिषदे’मध्ये भारताची वर्तमान आर्थिक स्थिती आणि पुढच्या काही वर्षांत अर्थव्यवस्था कसा आकार घेईल, याविषयीचा आपला सखोल दृष्टिकोन मांडला. ...

सिंगापूरमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’  - Marathi News | Lokmat Global Economic Convention in Singapore today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंगापूरमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ 

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मान्यवरांमुळे कन्व्हेन्शन ठरणार वैविध्यपूर्ण; जागतिक आर्थिक विकासाबाबत मांडली जाणार तज्ज्ञांकडून अभ्यासपूर्ण मते  ...

राज्यातील तरूणांच्या कौशल्य विकासासाठी सिंगापूर पॅटर्न? लोढा यांचा ITEES मध्ये अभ्यास दौरा - Marathi News | Singapore pattern for skill development of youth in the state mangal prabhat lodha's study tour in ITEES | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील तरूणांच्या कौशल्य विकासासाठी सिंगापूर पॅटर्न? लोढा यांचा ITEES मध्ये अभ्यास दौरा

२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संस्थेस भेट दिली होती. ...

भारतीय वस्तूंना यूएई, सिंगापुरात मोठी मागणी; फेब्रुवारीत निर्यात २० महिन्यांच्या उच्चांकावर - Marathi News | Indian goods demand high in UAE, Singapore; Exports hit 20-month high in February | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय वस्तूंना यूएई, सिंगापुरात मोठी मागणी; फेब्रुवारीत निर्यात २० महिन्यांच्या उच्चांकावर

प्राप्त आकडेवारीनुसार, निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात तेजीत राहिली ...