lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिल्पा शिंदे

शिल्पा शिंदे, मराठी बातम्या

Shilpa shinde, Latest Marathi News

लग्नाच्या पत्रिका छापल्या, लेहेंगाही होता तयार; मग शेवटच्या क्षणी मराठमोळ्या अभिनेत्रीने का मोडलं स्वत:चंच लग्न? - Marathi News | bhabhiji ghar par hai fame actress shilpa shinde broke her own marriage before 1 month of wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या पत्रिका छापल्या, लेहेंगाही होता तयार; मग शेवटच्या क्षणी मराठमोळ्या अभिनेत्रीने का मोडलं स्वत:चंच लग्न?

लग्नाची सगळी तयारी झाली होती, पण ऐनवेळी अभिनेत्रीनेच लग्न करण्यास दिला नकार ...

'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री? 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेच्या एन्ट्रीची चर्चा - Marathi News | bhabhiji ghar par hai fame actress shilpa shinde to participate in khatron ke khiladi 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री? 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेच्या एन्ट्रीची चर्चा

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेला 'खतरों के खिलाडी १४'साठी विचारण्यात आल्याची माहिती आहे. ...

Video: सही पकडे है! 'मुंबईत रिक्षाचालकांना भलताच अॅटिट्युड'; शिल्पा शिंदेचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | shilpa-shinde-made-reel-on-mumbai-autorickshaw-drivers-attitude-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सही पकडे है! 'मुंबईत रिक्षाचालकांना भलताच अॅटिट्युड'; शिल्पा शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस ११' ची विजेती शिल्पा शिंदे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Shilpa Shinde : शिल्पा शिंदेनं ‘झलक दिखला जा 10’चा जज करण जोहरवर काढली भडास, नोरालाही दिला सल्ला - Marathi News | Jhalak Dikhhla Jaa 10 shilpa shinde slams karan johar to judge celebs contestants for their dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शिंदेनं ‘झलक दिखला जा 10’चा जज करण जोहरवर काढली भडास, नोरालाही दिला सल्ला

Jhalak Dikhhla Jaa 10: शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने ‘झलक दिखला जा 10’च्या जजेसवर भडास काढली आहे. हा शो जज करणाऱ्या करण जोहरवर ती बरसली. नोरा फतेही हिलाही तिने सोडलं नाही.  ...

असं काय घडलं की 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदेनं तोडलं तिचं लग्न, अभिनेत्रीनंच केला खुलासा - Marathi News | What happened that 'Anguri Bhabhi' fame Shilpa Shinde broke up her marriage, the actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदेनं तोडलं तिचं लग्न, अभिनेत्रीनंच केला खुलासा

Shilpa Shinde:अभिनेत्री शिल्पा शिंदे फक्त तिच्या प्रोफेशनल लाइफसाठी नाही तर खासगी लाइफमुळेही चर्चेत येत असते. ...

Video : शिल्पा शिंदेचा अ‍ॅक्टिंगला रामराम? कॅमेरा सोडून हाती धरली ड्रिलिंग मशीन; बदलली फिल्ड - Marathi News | shilpa shinde aka angoori bhabhi shares video with drill machine working in construction field during luckdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : शिल्पा शिंदेचा अ‍ॅक्टिंगला रामराम? कॅमेरा सोडून हाती धरली ड्रिलिंग मशीन; बदलली फिल्ड

Shilpa Shinde : लॉकडाउनमुळे शिल्पा शिंदेची झाली अशी अवस्था ; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का!! ...

‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे अविवाहीत, या कारणामुळे केले नाही लग्न - Marathi News | Shilpa Shinde's mother reveals why her marriage with Romit Raj was called off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे अविवाहीत, या कारणामुळे केले नाही लग्न

शिल्पा शिंदे हिचे नाव 'बिग बॉस 11' सिझनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक बनली होती. विजेतेपदासाठी सगळ्यात आघाडीवर तिचेच नाव होते. ...

बाप रे बाप, डोक्याला ताप...! शिल्पा शिंदेने त्रासली, लीगल अ‍ॅक्शनची धमकी दिली - Marathi News | bigg boss 11 winner shilpa shinde lashes out on those people who are spreading fake news by using her name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप रे बाप, डोक्याला ताप...! शिल्पा शिंदेने त्रासली, लीगल अ‍ॅक्शनची धमकी दिली

शिल्पा शिंदे सध्या जाम वैतागली आहे. कारण काय, तर बिग बॉसच्या नावावर तिच्या नावाने पेरल्या जाणा-या अफवा ...