lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Sanjay Raut opposed Eknath Shinde for chief minister post says Ajit Pawar group leader Umesh Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या दाव्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर ...

ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा - Marathi News | Devendra Fadnavis and Ajit Pawar were against making Eknath Shinde the Chief Minister says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Loksabha Election - Mumbai Municipal Corporation money used for Narendra Modi 'road show'; Sanjay Raut allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपतोय. मात्र तत्पूर्वी खासदार संजय राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  ...

संजय राऊत यांच्यावर नगरमध्ये गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय? - Marathi News | case has been registered against sanjay raut | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संजय राऊत यांच्यावर नगरमध्ये गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

खासदार संजय राऊत यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार - Marathi News | Lok Sabha Election - MNS leader Sandeep Deshpande criticized Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार

Loksabha Election - मुंबईतील मोदी-राज यांच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  ...

या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका - Marathi News | Some shops in the state will be closed after this election, including Raj Thackeray's shop; Criticism of Sanjay Raut before Mahayuti, MVA Ralley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका

मनसेने आरक्षित केलेल्या मैदानावर राज ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करण्याची शक्यता आहे. तर बीकेसीच्या मैदानात महाविकास आघाडी मोदी, शाह, शिंदे आणि राज ठाकरेंवर टीका करण्याची शक्यता आहे.  ...

"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut slams PM Modi Roadshow at Ghatkopar Mumbai where hoarding collapsed 17 died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut vs PM Modi: घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा बुधवारी याच शहरातून रोड शो काढण्यात आला  ...

मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये कपडे, औषधे अन् जीवनावश्यक वस्तू; निवडणूक आयोगासह भरारी पथकाने केली तपासणी - Marathi News | clothes medicines and essentials in the chief minister's bag the bharari team along with the election commission conducted the investigation in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये कपडे, औषधे अन् जीवनावश्यक वस्तू; निवडणूक आयोगासह भरारी पथकाने केली तपासणी

नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांचे नीलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन होताच निवडणूक आयोगासह पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी बॅगची तपासणी केली. ...