lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड - Marathi News | sewage directly into the river Pune Municipal Corporation fined as much as 92 crores... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड

पुणे महापालिकेकडून ४०० एमएलडीच्या आसपास सांडपाणी प्रक्रिया न करता मुठा नदीत सोडले जाते ...

अस्वच्छता पसरविणाऱ्या १३१ लोकांवर कारवाई - Marathi News | Action taken against 131 people spreading uncleanliness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अस्वच्छता पसरविणाऱ्या १३१ लोकांवर कारवाई

Nagpur : ७० हजाराचा दंड वसूल ...

खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट - Marathi News | Endangered deep-sea fish species diversity; This crisis has come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट

समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे. ...

पुनावळे आणि चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई - Marathi News | Action of Pimpri Chinchwad Municipal Corporation on RMC plant at Punawale and Chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुनावळे आणि चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

महापालिकेच्या हद्दीत विनापरवाना व्यवसाय आणि वायू, ध्वनी प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार ...

हवामान बदल, जलप्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात - Marathi News | Many species of fish are endangered due to climate change, water pollution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल, जलप्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात

सातत्याने होणारे हवामानातील बदल, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि वाढत्या जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांचा साठा कमी होत चालला आहे. ...

मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ: आश्वासनांची खैरात नको; प्रश्न कायमचा निकाली काढा - Marathi News | before lok sabha election 2024 citizens of north central mumbai constituency draw attention to pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ: आश्वासनांची खैरात नको; प्रश्न कायमचा निकाली काढा

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील नागरिकांनी प्रदूषणाकडे वेधले लक्ष. ...

किती प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली, पुनर्प्रक्रिया केली? नोंदणी करा - Marathi News | pollution control board has given this warning how much plastic is scientifically disposed recycled register on the portal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली, पुनर्प्रक्रिया केली? नोंदणी करा

अन्यथा उद्योगधंद्यांना लागणार ‘टाळे’. ...

राम नदीमध्ये एन्झाइम टाकू नये ! एनजीटीने पुणे महापालिकेला दिला आदेश - Marathi News | Don't put enzyme in Ram River! NGT gave order to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम नदीमध्ये एन्झाइम टाकू नये ! एनजीटीने पुणे महापालिकेला दिला आदेश

राम नदी ही प्रदूषित झालेली असून, तिला स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिका चाचणी न झालेल्या आणि वादग्रस्त असलेल्या एन्झाइमचा वापर करणार होती ...