Nawab Malik Latest news FOLLOW Nawab malik, Latest Marathi News नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
लोकसभेच्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील विधानसभेच्या अणुशक्तीनगर भागाचा कौल कोणत्या पक्षाला जाणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्यावर आरोप आहेत. ...
सुप्रीम कोर्टाने जामिनाची मुदत वाढवल्याने नवाब मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
‘ईडी’कडून मुंबईत १२ ठिकाणी तर पुणे-गांधीधाम येथेही छापेमारी ...
या अंतरिम जामिनात वाढ करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जा, असे निर्देश न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या वकिलांना दिले. ...
"तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेली व्यक्ती सत्ताधारी बाकावर बसणे हे कितपत योग्य आहे?" , 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्याने केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक ...
आतली बातमी Live: नवाब मलिक, प्रफुल्ल पटेलांवरुन अजित पवारच टार्गेट? Maharashtra News | Ashish Jadhao ...
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकावर तोफ डागली. ...