आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी "लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले पुणे : भोर येथे फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र अमरावती : २२.३७ कोटींचा निधी मिळणार, २५ आदर्श शाळा हायटेक होणार "दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, पण कामगिरी सुमार राहिली
Navratri 2023 Latest News And Update FOLLOW Navratri, Latest Marathi News अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस, त्यात आज अष्टमी म्हणजे देवीची जन्मतिथी; त्यानिमित्ताने दिलेल्या श्लोकांचे सामूहिक पठण करून जागर करावा. ...
Chaitra Navratri 2024: कुमारिकेला आपण देवीचे स्वरूप मानतो, म्हणून दहा वर्षांखालील कोणत्याही कन्येचे आज पूजन करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा; वाचा विधी! ...
Chaitra Navratri 2024: अष्टमी ही देवीची जन्मतिथी मानली जाते, सध्या चैत्र नवरात्र सुरु असल्याने १६ एप्रिल रोजी चैत्र अष्टमीला देवीची ओटी भरून जोगवा मागा! ...
Weekly Horoscope: १४ एप्रिल ते २० एप्रिलचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...
Chaitra Navratri 2024: सध्या चैत्र नवरात्र सुरु आहे, घरोघरी कुळधर्म कुलाचार सुरू असतील, अशातच मासिक पाळीच्या दरम्यान काय करावे याबद्दल जाणून घ्या! ...
Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत आपण देवीचे दर्शन घेतो, ओटी भरतो, उपासना करतो, त्याचप्रमाणे तिच्या शक्तिपीठाबद्दल जाणून घेऊ! ...
Chaitra Navratri 2024: नुकतीच चैत्र नवरात्र सुरु झाली आहे, त्यात पंचमी तिथी महत्त्वाची, या मुहूर्तावर चैत्र गौरीची उपासना म्हणून दिलेले स्तोत्र म्हणा. ...
Chaitra Navratri 2024: १३ एप्रिल रोजी चैत्र पंचमी आहे, त्यानिमित्त घरच्या घरी चैत्र गौरीला कुंकुमार्चन करा आणि तिचा कृपाशिर्वाद मिळवा; जाणून घ्या सविस्तर विधी. ...