lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत १० टक्के वाढ - Marathi News | 10 percent increase in registration of construction projects in Vidarbha with Maharera | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत १० टक्के वाढ

वर्षभरात राज्यातील एकूण ४,३३२ प्रकल्पांची नोंद : विदर्भात ४३७ तर पुण्यात सर्वाधिक १,१७२ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी ...

नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाला ८० झाडांचा अडसर, मनपा उद्यान विभागाकडून झाडांचा पंचनामा - Marathi News | 80 trees stand in the way of construction of nursing college, panchnama of trees by municipal park department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाला ८० झाडांचा अडसर, मनपा उद्यान विभागाकडून झाडांचा पंचनामा

तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. परंतु प्रस्तावित जागेवरील ८० झाडे अडसर ठरल्याने बांधकाम थांबले आहे. ...

फर्निचरच्या नामांकित कंपनीला तीन अधिकाऱ्यांनीच घातला १.१९ कोटींचा गंडा - Marathi News | 1.19 crores was stolen by three officials to a famous furniture company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फर्निचरच्या नामांकित कंपनीला तीन अधिकाऱ्यांनीच घातला १.१९ कोटींचा गंडा

कंत्राटदारांना दिली वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम, तेथून स्वत:च्या खात्यात केली वळती ...

अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ - Marathi News | Passengers poisoned by egg biryani, 60 to 70 passengers unwell | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. ...

पेंचमध्ये वाघांसोबत १२४ प्रजातींच्या फुलपाखरांचा रहिवास; ६० नव्या प्रजातींची भर  - Marathi News | Pench is home to 124 species of butterflies along with tigers Addition of 60 new species | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमध्ये वाघांसोबत १२४ प्रजातींच्या फुलपाखरांचा रहिवास; ६० नव्या प्रजातींची भर 

१४ वर्षाच्या दीर्घ अभ्यासानंतर आला अहवाल ...

लग्नासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचे ३.७६ लाखांचे दागिने चोरीला; नागपूर-पांढरकवडा बसमधील घटना - Marathi News | Jewelery worth 3.76 lakh stolen from a woman who was going home for marriage Incident in Nagpur-Pandharkawada bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचे ३.७६ लाखांचे दागिने चोरीला

बसमध्ये खचाखच गर्दी असल्यामुळे त्या कंडक्टरच्या सीटजवळ पायऱ्यावर उभ्या होत्या. ...

लोकसभा निवडणुकीत लालपरीचा लागला लळा; भारी डिमांड, दोन दिवसांत ५४ लाखांचा गल्ला - Marathi News | Lalpari started fighting in the Lok Sabha elections Huge demand, 54 lakhs sold in two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणुकीत लालपरीचा लागला लळा; भारी डिमांड, दोन दिवसांत ५४ लाखांचा गल्ला

हिंग लगे ना फिटकरी, भारी डिमांड : दोन दिवसांत ५४ लाखांचा गल्ला ...

गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही - Marathi News | There is no food inspection lab in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही

Gadchiroli : नागपूर, पुणे, मुंबईला पाठवतात नमुने ...