lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

धारावी प्रकल्पासाठी डम्पिंगची जागा न दिल्याचा सोमय्यांचा दावा असत्य, मुलुंड बचाव समितीचा आरोप - Marathi News | Somayya's claim of not providing dumping site for Dharavi project is false, Mulund Rescue Committee alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी प्रकल्पासाठी डम्पिंगची जागा न दिल्याचा सोमय्यांचा दावा असत्य, मुलुंड बचाव समितीचा आरोप

भाजपच्या वतीने निवडणुकीच्या तोंडावर खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप मुलुंड बचाव समितीने केला आहे. ...

झोपड्यांच्या स्वच्छतेस मुहूर्त कधी? निविदेला सातव्यांदा मुदतवाढ; १३ मेपर्यंत भरता येणार अर्ज - Marathi News | bmc has decided to issued a contract worth rs 1400 cr for cleaning slums in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या स्वच्छतेस मुहूर्त कधी? निविदेला सातव्यांदा मुदतवाढ; १३ मेपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी १४०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. ...

खड्ड्यांवर 'मास्टिक'चा उतारा, मुंबई महापालिकेचा निर्णय; १४ कंत्राटदारांची नियुक्ती - Marathi News | to make the roads in mumbai permanently pothole free the bmc has decided to concretize the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांवर 'मास्टिक'चा उतारा, मुंबई महापालिकेचा निर्णय; १४ कंत्राटदारांची नियुक्ती

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांचा मुद्दा दरवर्षी चांगलाच गाजतो. ...

आचारसंहितेत पालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या; दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील नियुक्त्यांना युनियनचा आक्षेप - Marathi News | Transfers of employees in the municipality in the Code of Conduct; Unions object to appointments in South-Central Lok Sabha constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेत पालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या; दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील नियुक्त्यांना युनियनचा आक्षेप

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत लागू आहे. या कालावधीत विकासकामे, बदल्या-बढत्या, नियुक्त्या करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक असते. ...

मुंबईतील काही भागांत तापमान अधिक का? पालिका,'निरी' करणार अभ्यास - Marathi News | the environmental department of bmc and the national environmental engineering research are studying the temperature rise in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील काही भागांत तापमान अधिक का? पालिका,'निरी' करणार अभ्यास

वातावरणातील बदल हा अलीकडच्या काळातील चिंतेचा विषय आहे. ...

मुंबई महापालिका पुन्हा ‘खड्ड्यात’घालणार ७४ कोटी रुपये - Marathi News | Mumbai Municipal Corporation will again put 74 crore rupees in the 'pit' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका पुन्हा ‘खड्ड्यात’घालणार ७४ कोटी रुपये

पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडची डागडुजी ...

हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर; चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई - Marathi News | property tax of 49 lakhs was paid as soon as it was shown municipal action on four properties in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर; चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई

सातत्याने आवाहन करत आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार मालमत्ताधारकांवर पालिकेने कारवाई केली. ...

मुंबईमध्ये १८८ इमारती अतिधोकादायक; स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा - Marathi News | about 188 buildings in mumbai as declared dangerous notices to residents to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये १८८ इमारती अतिधोकादायक; स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्याचे आढळून आले आहे. ...