lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी, मराठी बातम्या

Mahatma gandhi, Latest Marathi News

हंसल मेहतांच्या 'गांधी' वेबसीरिजमध्ये 'हॅरी पॉटर' फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | The Harry Potter fame actor Tom Felton enter in Hansal Mehta s Gandhi webseries starring Pratik Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हंसल मेहतांच्या 'गांधी' वेबसीरिजमध्ये 'हॅरी पॉटर' फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार 'ही' भूमिका

हंसल मेहतांच्या आगामी वेबसीरिजमध्ये परदेशी कलाकारही दिसणार ...

चंदनाचा हार अन् चांदीच्या करंडकातून मानपत्र; तब्बल ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा रत्नागिरीत झाला होता सत्कार - Marathi News | Almost 97 years ago, Mahatma Gandhi was felicitated in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चंदनाचा हार अन् चांदीच्या करंडकातून मानपत्र; तब्बल ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा रत्नागिरीत झाला होता सत्कार

शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले ...

“नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad replied ranjit savarkar claims about nathuram godse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार”: जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का हे पाहायचे काम सुरू आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ...

नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा - Marathi News | Mahatma Gandhi not killed by Nathuram Godse's pistol bullet, claims Ranjit Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा

ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रश्न विचारावेत. गांधींची हत्या गोडसेने केली नाही तर कुणी केली? असं रणजीत सावरकर म्हणाले. ...

गुजरातमध्ये या शहरातील दारुबंदी हटवली; काँग्रेसने दिला महात्मा गांधींचा दाखला - Marathi News | In Gujarat, liquor ban was lifted in this city; Congress gave Mahatma Gandhi certificate by shaktisingh gohil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये या शहरातील दारुबंदी हटवली; काँग्रेसने दिला महात्मा गांधींचा दाखला

गिफ्ट सिटीमधील दारुबंदी हटविण्याच्या मागे राज्य सरकारला कोणते उत्पन्न दिसत आहे, हे समजत नाही. ...

अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड - Marathi News | It is ridiculous that people call Anna Hazare another Gandhi - Jitendra Awad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असुन अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार ...

महात्मा गांधींमुळे पकडला गेला लैंगिक शोषणातील आरोपी, झाली अशी शिक्षा - Marathi News | Because of Mahatma Gandhi, the accused of sexual abuse was caught and sentenced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधींमुळे पकडला गेला लैंगिक शोषणातील आरोपी, झाली अशी शिक्षा

Kerala Crime News: सत्याच्या मार्गावर चालण्याची महात्मा गांधी यांची शिकवण साडे तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाचा तपास करण्यामध्ये आणि आरोपीला १०० वर्षांची शिक्षा सुनावण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली. ...

खड्डयात वृक्षारोपण करून ग्रामस्थांची गांधिगिरी, वाडी ते नांदर्डे रस्ता खराब असल्याने आंदोलन - Marathi News | Gandhigiri promoted Wadi to Nandarde by planting trees in the pit and protesting as the road is bad | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खड्डयात वृक्षारोपण करून ग्रामस्थांची गांधिगिरी, वाडी ते नांदर्डे रस्ता खराब असल्याने आंदोलन

अतुल जोशी, धुळे : शिरपूर तालुक्यातील वाडी ते नांदर्डे या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, वाहनधारकांना या ... ...