lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा 

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी - Marathi News | Zakir Khan show at the place of Kapil Sharma Show on television to entertain fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी

कपिल शर्माची सर्वच आठवण काढत आहेत. दरम्यान त्याची जागा भरुन काढण्यासाठी झाकीर खान येत आहे. ...

'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल - Marathi News | comedian Sunil Pal furious at Kapil Sharma show after watching dafli character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल

ही अत्यंत वाईट कॉमेडी असल्याचं म्हणत त्याने कपिलला धारेवर धरलं आहे. ...

"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य - Marathi News | nilesh sabale said chala hawa yeu dya show is a copy of the kapil sharma comedy show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

"कपिल शर्मा शोची कॉपी केली कारण...", निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं ...

लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली... - Marathi News | The Great Indian Kapil Show: Sonakshi Sinha's Reply To Kapil Sharma's Wedding Question said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न कधी करतेय? कपिल शर्माच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट उत्तर, म्हणाली...

एपिसोडमध्ये किती धमाल होणार आहे, याची झलक या प्रोमोमध्ये पहायला मिळतेय. ...

सानिया मिर्झापासून ते एड शीरनपर्यंत... 'हे' स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार! - Marathi News | From Sania Mirza to Ed Sheeran... this stars to participate in second season of 'The Great Indian Kapil Show'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे' स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार!

कपिल शर्मा हे नाव छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी असतं. ...

सनी देओल 'या' मुलीला मानतो लकी चार्म, जाणून घ्या देओलकुटुंबासाठी ती मुलगी कशी खास बनली - Marathi News | Amid 'Gadar 2' success,Sunny Deol credits his son Karan Deol's wife Drisha Acharya for bringing all the fortune and luck to the family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल 'या' मुलीला मानतो लकी चार्म, जाणून घ्या देओल कुटुंबासाठी कशी खास बनली

'या' मुलीनं सनी देओलचं बुडतं करिअर वाचवलं! अभिनेत्याने स्वतः खुलासा केला ...

'अ‍ॅनिमल' रिलीज झाल्यानंतर बॉबी देओलची वाढलेली लोकप्रियता पाहून हैराण झाले होते धर्मेंद्र - Marathi News | Dharmendra was surprised to see the increased popularity of Bobby Deol after the release of 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' रिलीज झाल्यानंतर बॉबी देओलची वाढलेली लोकप्रियता पाहून हैराण झाले होते धर्मेंद्र

Bobby Deol : बॉबी देओलने 'ॲनिमल'च्या रिलीजनंतर वडील धर्मेंद्र यांची रिअ‍ॅक्शन काय होती, ते सांगितले. ...

'सेटल कधी होणार?' कपिल शर्माने थेटच विचारला प्रश्न; बघण्यासारखा झाला परफेक्शनिस्टचा चेहरा - Marathi News | Kapil Sharma asked Aamir Khan when he is going to settle actor smiled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सेटल कधी होणार?' कपिल शर्माने थेटच विचारला प्रश्न; बघण्यासारखा झाला परफेक्शनिस्टचा चेहरा

आमिर खान अनेकदा लग्न आणि घटस्फोट यामुळे चर्चेत असतो. ...