lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

हिंगोलीचे हळद मार्केट आठवड्यानंतर सुरू; ७ हजार क्विंटल आवक, भाव घसरल्याने निराशा - Marathi News | Hingoli's turmeric market resumes after week; 7,000 quintals inflow, disappointment due to fall in prices | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीचे हळद मार्केट आठवड्यानंतर सुरू; ७ हजार क्विंटल आवक, भाव घसरल्याने निराशा

काट्यासाठी लागणार दोन दिवस ; क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांची घसरण ...

राजकारण्यांना छळतोय ‘एमएसपी’चा मुद्दा; शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न - Marathi News | The issue of 'MSP' is torturing the politicians; Efforts of all the parties for the farmers' mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण्यांना छळतोय ‘एमएसपी’चा मुद्दा; शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

साखर कारखान्यांना मिळणारं अतिरिक्त उत्पन्न; ऊस उत्पादकांच्या खात्यात केव्हा येणार? - Marathi News | Additional income to sugar mills; When will the sugarcane farmers account? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांना मिळणारं अतिरिक्त उत्पन्न; ऊस उत्पादकांच्या खात्यात केव्हा येणार?

साखरेसह उपपदार्थांना बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची एफआरपी देऊन सर्वच साखर कारखान्यांकडे पैसे जादा शिल्लक राहतात. पण, ते शेतकऱ्यांना दिले जात नसल्याचा गेल्या दोन वर्षातील अनुभव आहे. ...

पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली - Marathi News | April pruning of eight thousand acres of vineyards stopped due to lack of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली

पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत. ...

Sugar Export Ban चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन; मिळेल का निर्यातीला परवानगी - Marathi News | Overproduction of sugar in current season; Will export be allowed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Export Ban चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन; मिळेल का निर्यातीला परवानगी

चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन झाल्याने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाने केली. मात्र, या मागणीला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ...

Maharashtra Veterinary Day पशुसंवर्धनातुन उद्योजकता विकास - Marathi News | Entrepreneurship Development from Animal Husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Veterinary Day पशुसंवर्धनातुन उद्योजकता विकास

सन १८९२ साली स्थापन झालेल्या या पशुसंवर्धन विभागाला आज १३२ वर्ष पूर्ण झाली. तसं पाहायला गेलं तर राज्यातील शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणारा हा एकमेव विभाग आहे. ...

२० मे जागतिक मधमाशी दिन का साजरा केला जातो? वाचा काय आहे यामागील संकल्पना - Marathi News | Why is World Bee Day celebrated on May 20? The concept behind what is read | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० मे जागतिक मधमाशी दिन का साजरा केला जातो? वाचा काय आहे यामागील संकल्पना

जागतिक मधमाशी दिन विशेष ...

जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा - Marathi News | Organic mango production using German, Israeli technology; An inspiring success story of a farmer from Hasanabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा

मराठवाड्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ...