lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल

Digital, Latest Marathi News

मुलं चोरुन ॲडल्ट वेबसिरीज - कंटेट पाहतात? घाबरुन न जाता पालकांनी नक्की काय करायला हवं? - Marathi News | How to protect kids from adult online content? what should parents do if kids watching adult porn content? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं चोरुन ॲडल्ट वेबसिरीज - कंटेट पाहतात? घाबरुन न जाता पालकांनी नक्की काय करायला हवं?

मुलं आपल्या नकळत तसलं काही पाहतच नसतील असं पालकांना वाटत असलं तरी ते फार खरं नाही. ...

देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक - Marathi News | Digital Beggar Raju Died: India's first digital beggar Raju died of a heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक

मानसिक अपंगत्वामुळे कोणीनी नोकरी दिली नाही, त्यामुळे भीक मागणे सुरू केले. ...

कॅश कशाला; आता यूपीआयच करतो; डेबिट कार्डचा वापर झाला कमी - Marathi News | Why Cash; Now only UPI does; Debit card usage has decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅश कशाला; आता यूपीआयच करतो; डेबिट कार्डचा वापर झाला कमी

भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये ‘यूपीआय’ ठरतेय वरचढ; डेबिट कार्डचा वापर झाला कमी ...

कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड मशिनच चालवता येईना, डिजिटल ‘एसटी’त रोकड देऊन तिकीट घेण्याचा आग्रह - Marathi News | Conductors can't operate Android machines, urge to buy tickets by paying cash in digital 'ST' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड मशिनच चालवता येईना, डिजिटल ‘एसटी’त रोकड देऊन तिकीट घेण्याचा आग्रह

Digital 'ST': ऑनलाइन पेमेंटच्या जमान्यात एसटी महामंडळाच्या ३४ हजारांपैकी १४ ते १५ हजार कंडक्टरांना ॲण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन चालवता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोख पैसे देऊन प्रवाशांकडे तिकीट काढण्याचा आग्रह धरला जात आहे. ...

डिजिटल पेमेंट्समध्ये UPI चा बोलबाला; 2023च्या दुसऱ्या सहामाहीत 100 लाख कोटींचे व्यवहार - Marathi News | UPI Transactions:UPI Update: UPI dominates digital payments; 100 lakh crore transactions in the second half of 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंट्समध्ये UPI चा बोलबाला; 2023च्या दुसऱ्या सहामाहीत 100 लाख कोटींचे व्यवहार

UPI Transactions: भारतासोबतच इतर अनेक देशात UPI ची व्याप्ती वाढत आहे. ...

पैसे पाठवण्यात कोण नंबर वन? UPI पेमेंटचे १३१ अब्ज व्यवहार, वर्षभरात ५६ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Who is number one in sending money? 131 billion transactions of UPI payments, a year-on-year growth of 56 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे पाठवण्यात कोण नंबर वन? UPI पेमेंटचे १३१ अब्ज व्यवहार, वर्षभरात ५६ टक्क्यांनी वाढ

UPI payments News: यूनिफाईल पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय पेमेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. २०२३-२४ यूपीआयद्वारे व्यवहारांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ५६ टक्के तर मूल्याच्या बाबतीत ४३ टक्के वाढ झाली आहे.  ...

आता एका क्लिकवर दिसणार नकाशा आणि सातबारा, हद्दीबाबतचे वाद मिटणार - Marathi News | Latest News Now map and 7/12 will be visible in one click what is digital process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता एका क्लिकवर दिसणार नकाशा आणि सातबारा, हद्दीबाबतचे वाद मिटणार

जमीनमालकाच्या सातबाऱ्याला संबंधित जागेचा नकाशा 'जीआयएस' प्रणालीद्वारे जोडला जाणार आहे ...

मोबाइल उपवास करण्याची हिंमत खरंच आहे आपल्यात? मेंदूला थकवा आणणाऱ्या माहितीचं करायचं काय? - Marathi News | digital detox and mental health, mobile fasting and mental peace, how to do it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल उपवास करण्याची हिंमत खरंच आहे आपल्यात? मेंदूला थकवा आणणाऱ्या माहितीचं करायचं काय?

डिजिटल डिटॉक्स ही नव्या काळात मानसिक आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. ...