lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election: will provide external support if India government is formed; Mamata Banerjee's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

'तुम्हाला पंजाचे बटण दाबावे लागेल...', काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी CM केजरीवाल मैदानात - Marathi News | 'You have to press the paw button...', CM Kejriwal's road show to campaign for Congress candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्हाला पंजाचे बटण दाबावे लागेल...', काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी CM केजरीवाल मैदानात

Arvind Kejriwal road show: दिल्लीतील सर्व सात जागांसाठी 25 मे रोजी मतदान होत आहे. ...

Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं? - Marathi News | Anil Desai was initially stopped by congress in Chembur Panjarpol area then allowed to rally and supported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी भिडले, मग खांद्यावर घेऊन नाचले; अनिल देसाई अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काय घडले?

Anil Desai vs Congress Video: ठाकरे गटाकडे अनिल देसाई यांच्या विरोधात महायुतीच्या राहुल शेवाळेंचे आव्हान आहे. ...

काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिका - Marathi News | slogan of Congress to eradicate poverty is an opium pill Criticism of Prime Minister Narendra Modi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिका

केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. ...

राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला... - Marathi News | Lok Sabha Election : Rahul Gandhi will not becom Prime Minister; says deputy-cm-keshav-prasad-maurya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...

'अमेठीत पराभव झाल्यानंतर फरार झाले, आता त्यांचा रायबरेलीमध्येही पराभव होणार.' ...

झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड! - Marathi News | Jharkhand Minister Alamgir Alam arrested by ED, crores of cash was found in the house of secretary's servant! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती रोकड!

Alamgir Alam Arrested : आज ईडीने आलमगीर आलम यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...

"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं - Marathi News | Priyanka Gandhi lashes out at Amit Shah and says Didn't go for the vacation trip thailand | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. ...

Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election 2024 BJP Kangana Ranaut said if you hit me once be prepared to hit many times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 BJP Kangana Ranaut : मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...