lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनसाखळी चोरी

सोनसाखळी चोरी

Chain snatching, Latest Marathi News

कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | A mangalsutra worth 2 lakhs was snatched from the neck of a woman who went to throw garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी महिलेच्या जवळ येत मंगळसूत्र ओढून पळ काढला ...

सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या अट्टल इराणी चोरटयास अटक - Marathi News | Irani thief arrested for stealing gold chain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या अट्टल इराणी चोरटयास अटक

वर्तकनगर पोलिसांची कामगिरी: दोन सोनसाखळयांसह माेटारसायकल हस्तगत ...

कागद दाखवून पत्ता विचारला, गळ्यातील चेन हिसकावून पळाले - Marathi News | Showed the paper and asked for the address, snatched the chain from the neck and ran away | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कागद दाखवून पत्ता विचारला, गळ्यातील चेन हिसकावून पळाले

शनिवारी दुपारी विवेक धोबे हे कारचे काम करण्याकरिता बडनेरा रोड येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारमागून दोन अनोळखी मुले एका मोटर सायकलवर आले. पैकी मोटरसायकल चालविणाऱ्याने चालत्या गाडीतच धोबे यांना एक कागद दाखवित पत्ता विचारला. ...

Reel शूट करत होती महिला; तेवढ्यात बाईकस्वाराने हिसकावले मंगळसूत्र, video व्हायरल... - Marathi News | woman was shooting Reel; biker grabbed chain, video went viral... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Reel शूट करत होती महिला; तेवढ्यात बाईकस्वाराने हिसकावले मंगळसूत्र, video व्हायरल...

याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे. ...

फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह साेनसाखळीची जबरी चोरी - Marathi News | Forcible theft of chain with mangalsutra from the neck of a woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह साेनसाखळीची जबरी चोरी

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा: आरोपी पसार ...

अट्टल इराणी सोनसाखळी चोरटयास अटक : १९ गुन्हयांची उकल - Marathi News | Iranian Chain Thief Arrested: 19 Crimes Solved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अट्टल इराणी सोनसाखळी चोरटयास अटक : १९ गुन्हयांची उकल

सोन्याच्या दागिन्यांसह २३ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या महिलांचे दागिने लांबवणारा जेरबंद, साडे चार लाखांचा माल जप्त - Marathi News | In Sangli, Kolhapur district: Person who stole jewelery from women doing 'morning walk' arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या महिलांचे दागिने लांबवणारा जेरबंद, साडे चार लाखांचा माल जप्त

त्याच्याकडून तीन लाख ९६ हजार रुपयांच्या दागिन्यांसह दुचाकी असा चार लाख ५६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...

महिलांच्या गळ्यातील चैन खेचुन चोरटे पळाले - Marathi News | Thieves ran away by pulling the chains around women's necks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांच्या गळ्यातील चैन खेचुन चोरटे पळाले

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...