lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार... - Marathi News | Air India Vistara Merger: Soon Air India and Vistara Merger; what will happen to 7000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच होणार एअर इंडिया आणि विस्ताराचे मर्जर; 7000 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार...

Air India Vistara Employees: या दोन्ही विमान कंपन्यांच्या सीईओंनी सोमवारी एकत्र बैठक घेऊन विलीनीकरण योजनेला अंतिम रुप दिले. ...

'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ - Marathi News | Mangaluru News: 'I want to jump into the sea...', a passenger caused chaos in an Air India flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

Mangaluru News: दुबईवरुन मंगळुरुला येणाऱ्या विमानात घडली घटना. ...

विमानात चांगले सीट न मिळाल्याने चक्क लगेज कंपार्टमेंटमध्ये झोपली महिला; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | A woman slept in the luggage compartment after not getting a good seat on the plane; The video went viral... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विमानात चांगले सीट न मिळाल्याने चक्क लगेज कंपार्टमेंटमध्ये झोपली महिला; व्हिडिओ व्हायरल...

Trending News: हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली! - Marathi News | Senegal major accident averted Boeing 737 plane catches fire skids off runway 10 injured watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!

Boeing 737 plane fire in Senegal: या घटनेत विमानातील 10 प्रवासी जखमी झाले आहेत ...

विमानात तल्लफ लागली, आणि थेट सिगारेटच फुंकली, प्रवाशाला अटक : माचिसही केली हस्तगत - Marathi News | Passenger caught in flight, and blew cigarette directly, passenger arrested: Matches seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात तल्लफ लागली, आणि थेट सिगारेटच फुंकली, प्रवाशाला अटक : माचिसही केली हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : मस्कतवरून (ओमान) मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. बालाकृष्ण ... ...

न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड - Marathi News | Tickets sold to passengers for journeys that do not take place; The airline was fined $7.9 million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड

हे प्रकरण २०२१-२२ मधील आहे. यातील ६.६ कोटी डॉलरची रक्कम दंडाच्या स्वरूपात असेल, तसेच १.३ दशलक्ष डॉलर ८६ हजार प्रवाशांना भरपाई म्हणून  दिले जातील. ...

Satara: प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमान कोसळले, कऱ्हाडात घडली दुर्घटना  - Marathi News | The trainee pilot lost control and the plane crashed, An accident occurred in Karad satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमान कोसळले, कऱ्हाडात घडली दुर्घटना 

प्रशिक्षणार्थी जखमी; ‘सोलो ट्रेनिंग’वेळी दुर्घटना ...

१ कोटी ३३ लाख लोकांनी मार्चमध्ये केला विमान प्रवास - Marathi News | 1 crore 33 lakh people traveled by air in march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ कोटी ३३ लाख लोकांनी मार्चमध्ये केला विमान प्रवास

तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील विमान प्रवाशांच्या संख्येने ३ कोटी ९० लाखांचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे. ...