घराणेशाही भ्रष्टाचाराला जन्म देते आणि संधी नष्ट करते - नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली. नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले. शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान. सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान 'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं? निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू झारखंडच्या पलामूमध्ये स्फोट, 3 अल्पवयीन मुलांसह 4 जण ठार RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश पिंपरी : चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी २२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक "काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल पटनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू, मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित
Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Enterprises investment Plan: अदानी एंटरप्रायझेसचा व्यवसाय रीन्यूएबल एनर्जीपासून ते विमानतळ आणि डेटा सेंटरपर्यंतच्या पसरला आहे. ...
Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारामध्ये अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. अदानी पॉवरपासून टोटल गॅसपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...
Adani Ports Share Price : शुक्रवारी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान तेजी दिसून आलीय. या शेअर्सवर एक्सपर्टही बुलिश आहेत. ...
Adani Enterprises Sebi : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसला बाजार नियामक सेबीकडून (SEBI) दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
सिमेंट क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी अडानी ग्रुप वेगाने काम करत आहे. ...
अदानी समूहाच्या सहा कंपन्यांमध्ये त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे. ...
या नव्या गुंतवणुकीसह अदानी कुटुंबाची या कंपनीतीली हिस्सेदारी 63.2 टक्केवरुन 70.3 टक्के झाली आहे. ...
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनंही अदानी समूहात गुंतवणूक केलीये. अलीकडच्या काळात समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच एलआयसीलाही फायदा झालाय. ...