...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी "लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले पुणे : भोर येथे फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र अमरावती : २२.३७ कोटींचा निधी मिळणार, २५ आदर्श शाळा हायटेक होणार "दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, पण कामगिरी सुमार राहिली स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड! पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
अब्दुल सत्तार, मराठी बातम्या FOLLOW Abdul sattar, Latest Marathi News
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री अन् वितुष्ट सर्वपचरिचित. ...
Shiv Sena Shinde Group News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज १८ तास काम करत आहे. सोबत १३ खासदार आहेत. आम्हाला १३ च्या वरच जागा मिळतील, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...
राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. ...
काही दिवसांतच वक्फ बोर्डाचे कार्यालयही हज हाऊसमध्ये स्थलांतरित होणार आहे. ...
लोक अमित शाह यांच्या पाठीशी असल्याने पुढील ३० वर्षे भाजप सत्तेत राहणार ...
उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार, पण कोर्ट आम्हाला न्याय देईल ...
हात जोडून माझी विनंती आहे,अशी वक्तव्य करून महाराष्ट्र राज्यातील वातावरण खराब करू नये ...
खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप केला ...