lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

Narendra Modi : "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन - Marathi News | Lok Sabha Elections 2024 phase 2 voting more we vote stronger our democracy will be Narendra Modi appeals to voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदारांना विक्रमी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे ...

मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | darbhanga house caught fire due to fireworks during wedding procession six people dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू

लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

अलर्ट! ओटीपीने होणारी फसवणूक थांबणार; तुम्हाला मिळणार तत्काळ धोक्याची सूचना - Marathi News | OTP fraud will stop; You will receive an immediate threat notification | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ओटीपीने होणारी फसवणूक थांबणार; तुम्हाला मिळणार तत्काळ धोक्याची सूचना

रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे ...

चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले - Marathi News | China builds concrete road in Siachen; Satellite Image Reveals, India objected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

१९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे. ...

कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द - Marathi News | How was India's Inheritance Tax Act?; It was canceled by former PM Rajiv Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द

१९८५ मध्ये हा कायदा राजीव गांधी सरकारने संपविला ...

अभियंत्यांनो परत फिरा रे; सेमीकंडक्टर चिपला बळ द्या रे! सरकारला आशा - Marathi News | After electronics, the Indian government is now focusing on making the country a semiconductor hub | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभियंत्यांनो परत फिरा रे; सेमीकंडक्टर चिपला बळ द्या रे! सरकारला आशा

विदेशातील कंपन्यांमध्ये अनेक भारतीय उच्च पदावर ...

कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले - Marathi News | Loksabha Election 2024 - Who is affected by low turnout, who benefits?; Voter turnout in Hindi-speaking states fell by 5.7 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा?; हिंदी भाषिक राज्यात ५.७ टक्के मतदान घटले

२०१९च्या तुलनेत यंदाच्या लोकसभेत १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट ...

बरेलीतील खांदेपालट भाजपला परवडणार का?; ८ टर्म खासदार असलेल्या नेत्याला घरी बसवलं - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Elections - From Bareilly, BJP seated the 8-term MP leader at home and gave another chance | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बरेलीतील खांदेपालट भाजपला परवडणार का?; ८ टर्म खासदार असलेल्या नेत्याला घरी बसवलं

इंडिया आघाडीकडून बरेलीसाठी  प्रवीण सिंह ऐरन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे ...

मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर - Marathi News | West Bengal Lok Sabha Elections - Trinamool Congress, CPI(M) and Congress in a tight fight in Murshidabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर

२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे ...